मुंबई – गृहनिर्माण विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या म्हाडा च्या परीक्षांचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे,त्यामुळे या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य विभागानंतर आता म्हाडा चा पेपर फोडणारी टोळी सक्रिय असल्याचे अन यात ज्या कंपनीला परीक्षा घेण्याचे कंत्राट दिले त्यातील लोक सहभागी असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रितेश […]
मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका !
मुंबई – राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तात्काळ जामीन मंजूर करण्यात आला आहे . मागील वर्षी अनंत करमुसे या व्यक्तीला आव्हाड यांच्या शासकीय बंगल्यावर मारहाण झाली होती,या प्रकरणी पोलिसात गुन्हा देखील झाला होता,मात्र तब्बल पंधरा महिन्यांनी या प्रकरणी मंत्री आव्हाड यांना […]