मुंबई- जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी यासाठी यावर्षीच्या महाबजेट मध्ये आठवीपर्यंत च्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली,तसेच शिक्षण सेवकांच्या मानधनात दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्राला यामुळे मोठी उभारी मिळणार आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष 2023-24चा अर्थसंकल्प आज सादर केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी भरीव […]
जलयुक्त शिवार घोटाळा ! तीन जणांना अटक !!
बीड – बीड जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्यात तीन जणांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. काँगेस चे वसंत मुंडे यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाने या घोटाळ्याची चौकशी सुरू केली होती. आता यात सेवानिवृत्त झालेल्या कृषी सहायकांना अटक झाल्याने इतरांचे धाबे दणाणले आहेत. जलयुक्त शिवारच्या कामात अनियमितता आणि गैरप्रकार याचा तपास करण्यासाठी पाच पथकामार्फत चौकशी करण्यात आली […]
जलयुक्त भ्रष्टाचार ! निवृत्त कृषी अधिक्षकासह सहा जनावर गुन्हा दाखल !!
बीड – फडणवीस सरकारच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले असून या प्रकरणी परळी पोलिसात तत्कालीन कृषी अधीक्षक रमेश भताने सह 6 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ माजली आहे . सदर आरोपींनी केलेला भ्रष्टाचार सिद्ध झाल्याने त्यांचेवर गुन्हे दाखल करा असा आदेश उपसचिव महाराष्ट्र राज्य यांनी दिला होता. यानुसार […]