October 27, 2021

Tag: #जयदत्त क्षीरसागर

बाजार समितीमार्फत होणार रेशीम कोष खरेदी !!
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, व्यवसाय

बाजार समितीमार्फत होणार रेशीम कोष खरेदी !!

बीड – बीड जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या बाबत आज शेतकऱ्यांनी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या,बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने खरेदी विक्रीसाठी व्यवस्था करावी अशी मागणी केली तेव्हा पुढील महिन्यातच बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष साठी स्वतंत्र शेड उभारून लिलाव प्रक्रिया द्वारे राम नगर मार्केटच्या धर्तीवर कोष खरेदी विक्रीची व्यवस्था […]

पुढे वाचा
मराठा क्रांती भवनसाठी जागा उपलब्ध ! नगराध्यक्ष यांची शब्दपूर्ती !!
टॅाप न्युज, माझे शहर, राजकारण

मराठा क्रांती भवनसाठी जागा उपलब्ध ! नगराध्यक्ष यांची शब्दपूर्ती !!

बीड (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेला बीड येथील ‘मराठा क्रांती भवन’ चा प्रश्न मार्गी लागला असून माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते भूखंड हस्तांतरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी समाजातील संपूर्ण समाजबांधवांनी उद्या 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राजमाता जिजाऊ उद्यानच्या बाजूला राजीव गांधी चौक येथे उपस्थित रहावे असे […]

पुढे वाचा
मराठा आरक्षण,विकास कामे याबाबत क्षीरसागर यांचा सीएम सोबत संवाद !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय

मराठा आरक्षण,विकास कामे याबाबत क्षीरसागर यांचा सीएम सोबत संवाद !

बीड/प्रतिनिधीमराठवाड्याचा पाणी प्रश्न असो की मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असो यासह शेतकऱ्यांचे प्रश्न, स्थानिक कार्यकर्त्यांच्या अडचणी आणि बीड शहरातील योजनांच्या बाबतीत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण असे प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडले आहेत शनिवारी रात्री आठ वाजता राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील काही महत्त्वाच्या नेत्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स […]

पुढे वाचा
जिल्हा रुग्णालयाला यंत्रसामग्री चा बुस्टर डोस द्या – क्षीरसागर !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

जिल्हा रुग्णालयाला यंत्रसामग्री चा बुस्टर डोस द्या – क्षीरसागर !

बीड – बीड जिल्हा रुग्णालयात वाढते कोरोना रुग्ण आणि कमी असलेली उपकरणे आणि यंत्रसामुग्री याबाबत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी करत अत्यावश्यक सामुग्री देण्याचा आग्रह धरला .ऑक्सिजन कोन्स्ट्रेटर सह इतर साहित्य तातडीने देण्याबाबत त्यांनी केलेल्या मागणीला दोघांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे . बीड जिल्हा रूग्णालयात कोविड-१९ […]

पुढे वाचा
तीन हजार शेतकऱ्यांना चाऱ्याचे वाटप !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय

तीन हजार शेतकऱ्यांना चाऱ्याचे वाटप !

बीड/प्रतिनिधीराष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांचे केंद्र शासनाच्या योजने अंतर्गत बीड तालुका दुध व्यावसाईक सहकारी संस्थांचा संघ म, बीड यांचे मार्फत मोफत तीन हजार दुध उत्पादक शेतकऱ्यांना मका 5 किलो व ज्वारी 3 तीन किलो चारा. बियाणे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे हस्ते मोफत वाटप करण्यात आले. कोरोना महामारीच्या अडचणीच्या काळात दुध उत्पादकांना याचा मोठा हातभार लागणार […]

पुढे वाचा
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत करा – क्षीरसागर !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत करा – क्षीरसागर !

बीड – कोरोना या आजाराने मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना कै.गोपीनाथरावजी मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत लाभ देण्यात यावा अशी मागणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे गेल्या दिड वर्षांमध्ये महाराष्ट्रातील अनेक गरीब शेतकऱ्यांचा मृत्यू कोरोना या आजारामुळे झालेला असुन या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असुन शेतकऱ्यांच्याकुटुंबियांना आर्थिक […]

पुढे वाचा
बी बियाणे खरेदीसाठी वेळ वाढवण्याची क्षीरसागर यांची मागणी !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय

बी बियाणे खरेदीसाठी वेळ वाढवण्याची क्षीरसागर यांची मागणी !

बीड – बीड जिल्हयातील खते बि – बियाणे फर्टीलायजर दुकाने सकाळी ०७.०० ते दुपारी ०१.०० पर्यंत उघडे ठेवण्यासाठी वेळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याशी चर्चा करून निवेदनाद्वारे केली आहे सुदैवाने या वर्षी पावसाळी हंगाम हा चांगला होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून या वर्षी खरीप हंगामात मोठ्या […]

पुढे वाचा
अवघ्या काही तासात बीड नगर पालिकेला दोन कोटींचा निधी !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

अवघ्या काही तासात बीड नगर पालिकेला दोन कोटींचा निधी !

बीड – बीड नगर पालिकेला विद्युत दाहिणी आणि ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी अवघ्या काही तासात मंजूर करत निधी देखील वितरित करण्याचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले .बीडचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी केलेल्या मागणीला मंत्र्यांनी तातडीने मंजुरी दिल्याने बीड करांची सोय झाली आहे . बीड […]

पुढे वाचा
सैनिकी विद्यालयात कोविड केयर सेंटर !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

सैनिकी विद्यालयात कोविड केयर सेंटर !

बीड- कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्तींची राहणे व उपचारासाठी सैनिकी विद्यालय येथे व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या करीता माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पुढाकार घेऊन सैनिकी विद्यालयाची इमारत उपलब्ध करुन दिली आहे. यापूर्वी गतवर्षी २०० ऊसतोड कामगारांना १५ दिवस राहण्यासाठी याच ठिकाणी जयदत्त आण्णा क्षीरसागर यांनी सोय करुन या आपत्कालीन स्थीतीमध्ये सामाजिक बांधिलकी जपली […]

पुढे वाचा
श्रेय कोणाला घ्यायचे त्यांनी घ्या पण काम क्वालिटी च करा !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

श्रेय कोणाला घ्यायचे त्यांनी घ्या पण काम क्वालिटी च करा !

बीड – देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याला रस्त्यासाठी अडीच हजार कोटींच्या आसपास निधी दिला अन बीड जिल्ह्यात श्रेय वादाची लढाई सुरू झाली .परळीत पालकमंत्री धनंजय मुंडे आणि खा प्रीतम मुंडे यांनी दावे केले तर बीडमध्ये माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर आणि आ संदिप क्षीरसागर यांनी दावे केले .कोणामुळे निधी आला […]

पुढे वाचा