July 7, 2022

Tag: #जयंत पाटील

आमदार , खासदारांकडे लाखोंची थकबाकी !
टॅाप न्युज, देश

आमदार , खासदारांकडे लाखोंची थकबाकी !

बीड – सर्वसामान्य ग्राहकाकडे हजार पाचशे रुपयांची थकबाकी असेल तर थेट वीज कनेक्शन कट करणाऱ्या वीज वितरण कंपनी ला आमदार,माजी आमदार आणि खासदारांकडे असलेली लाखोंची थकबाकी मात्र दिसत नसल्याचे चित्र आहे.राज्यातील या पुढाऱ्यांकडे जवळपास दहा ते वीस कोटींची थकबाकी आहे.वीज वितरण कंपनी ने या लोकांवर कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी होत आहे. राज्यातील सर्वसामान्य ग्राहकापासून […]

पुढे वाचा
मिटकरी वर गुन्हा दाखल करण्यासाठी परळी ठाण्यात नागरिकांचा ठिय्या !
माझे शहर

मिटकरी वर गुन्हा दाखल करण्यासाठी परळी ठाण्यात नागरिकांचा ठिय्या !

परळी – परळीतील हिंदुधर्मीय नागरिक व ब्राह्मण समाजाने आज पोलिस ठाण्यात ठिय्या धरला असून धर्मद्रोही असलेल्या अमोल मिटकरी वर जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत उठणार नसल्याचा इशारा या आंदोलकांनी दिला आहे. शहरातील विठ्ठल मंदिर येथून मोठ्या संख्येने मूक मोर्चा काढण्यात आला. हे आंदोलन शहर पोलीस ठाण्यात आले. या ठिकाणी पोलीस निरीक्षकांना अमोल मिटकरी याच्यावर […]

पुढे वाचा
वाचाळविरं न भयं न लज्जा !!
संपादकीय

वाचाळविरं न भयं न लज्जा !!

विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर कोणत्याही सर्कस मध्ये सगळ्यात जास्त लक्ष असत ते विदूषक या कलाकार किंवा व्यक्तीवर.कारण त्याला चित्रविचित्र अंगविक्षेप करून लोकांचं मनोरंजन कार्याचा एवढंच माहीत असत तसेच रस्त्याच्या कडेला जर मदाऱ्याचा खेळ सुरू असेल तर त्याच्या हातात जे माकड असतं ते मदारी सांगेल तसच करत असत,कारण त्याला लोकांच्या भावना किंवा डिमांड याच्याशी काही […]

पुढे वाचा
राज यांनी केली पवार,राऊत,पाटील यांची खरडपट्टी !
टॅाप न्युज, देश

राज यांनी केली पवार,राऊत,पाटील यांची खरडपट्टी !

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार,सुप्रिया सुळे,जयंत पाटील,संजय राऊत यांच्यावर ठाण्यातील सभेत सडकून टीका केली.येत्या 3 मे पर्यंत म्हणजेच रमजान ईद पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर त्यापुढे मशिदीसमोर हनुमान चाळीसा लावणार म्हणजे लावणारच असा ईशारा राज यांनी दिला. गुढीपाडव्याची सभा झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांच्या […]

पुढे वाचा
मलिक यांच्या कोठडीत वाढ !
टॅाप न्युज, देश

मलिक यांच्या कोठडीत वाढ !

मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि ईडीच्या कोठडीत असलेले नवाब मलिक यांना दिलासा मिळालेला नाही.त्यांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.गेल्या दीड महिन्यापेक्षा अधिक काळापासून मलिक हे कोठडीत आहेत. मुंबई बॉम्बस्फोट मधील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्या भावाकडून आणि बहीण हसीना पारकर यांच्याकडून मुंबईत कवडीमोल भावाने जमीन खरेदी करत टेरर फंडिंग केल्याचा आरोप […]

पुढे वाचा
धनंजय मुंडे यांच्यावर परभणीची जबाबदारी !
टॅाप न्युज, राजकारण

धनंजय मुंडे यांच्यावर परभणीची जबाबदारी !

बीड- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पक्षाने आता परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची देखील जबाबदारी दिली आहे.परभणीचे विद्यमान पालकमंत्री नवाब मलिक सध्या ईडीच्या कोठडीत असल्याने पक्षाने ही जबाबदारी मुंडे यांच्याकडे दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर ला पार पडली.या बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मलिक यांच्याकडे असलेली […]

पुढे वाचा
संदिप क्षीरसागर यांच्या प्रयत्नाला यश!बिंदुसरा नदीवर बंधारा मंजुर !
टॅाप न्युज, माझे शहर, राजकारण

संदिप क्षीरसागर यांच्या प्रयत्नाला यश!बिंदुसरा नदीवर बंधारा मंजुर !

बीड – पावसाळ्यात बिंदुसरा धरण आणि नदीला येणाऱ्या महापुरात जे लाखो लिटर पाणी वाया जाते ते बीडकरांच्या वापरात यावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करणाऱ्या आ संदिप क्षीरसागर यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बिंदुसरा नदीवर निम्न पातळी बंधारा मंजूर केला आहे.त्यामुळे आता बीड वासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटणार आहे . […]

पुढे वाचा
टाकळगाव च्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये होणार रूपांतर !
टॅाप न्युज, माझे शहर

टाकळगाव च्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये होणार रूपांतर !

गेवराई – सिंदफणा नदीवरील टाकळगाव बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्याच्या कामास महाविकास आघाडी सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे तब्बल 250 हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन त्याचा पंधरा ते वीस गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे . या बॅरेजमुळे सुमारे २५० हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. कामाच्या सर्व्हेक्षण व अन्वेषणाचे काम तात्काळ सुरु […]

पुढे वाचा
आपेगाव मध्ये दहा शेतकरी अडकले ! एनडीआरएफ दाखल !
टॅाप न्युज, देश, माझे शहर

आपेगाव मध्ये दहा शेतकरी अडकले ! एनडीआरएफ दाखल !

बीड – सोमवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे केज,अंबाजोगाई, धारूर,वडवणी, माजलगाव, गेवराई, बीड,शिरूर तालुक्यातील लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.नदीला महापूर आल्याने आपेगाव येथील दहा शेतकरी अडकून पडले आहेत.तयांचया बचावासाठी एनडीआरएफ च्या टीम दाखल झाल्या आहेत . बीड जिल्ह्यात गेल्या आठ दहा दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे.सोमवारी रात्रभर हहलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या- नाल्यांना पूर आला असून […]

पुढे वाचा
राष्ट्रवादी चे मंत्री आवाज चढवून बोलतात ! ठाकरेंची पवारांकडे तक्रार !!
टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

राष्ट्रवादी चे मंत्री आवाज चढवून बोलतात ! ठाकरेंची पवारांकडे तक्रार !!

मुंबई – राज्यात शरद पवार यांच्या पुढाकाराने अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जाणीवपूर्वक मोठ्या आवाजात बोलतात,आपले मुद्दे रेटून नेतात,काँग्रेसचे मंत्री परस्पर निर्णय जाहीर करतात अशी तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पवार यांच्याकडे केल्याची माहिती समोर आली आहे .राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळे शिवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे . सुमारे 40 […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click