बीड – जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी 24 फेब्रुवारी पर्यंत जिल्ह्यात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. या काळात शास्त्र बाळगणे,आंदोलन, मोर्चे काढणे,भडकावू भाषण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. राज्यातील काही भागात दोन समाजात तेढ निर्माण होण्याचे प्रयत्न केले जात आहेत. बीड जिल्ह्यात यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण […]