दिल्ली – फाफ दुप्लेसी,अंबाती रायडू आणि मोईन अली यांच्या अर्धशतकी खेळीमुळे चेन्नई ने मुंबई समोर विस षटकात 219 धावांचे टार्गेट ठेवले,हे टार्गेट घेऊन उतरलेल्या मुंबई कडून रोहित शर्मा आणि क्विंटन डिकोक यांनी चांगली सुरवात करून दिली,त्यानंतर कायरण पोलार्ड ने तुफान अर्धशतकी खेळी केली आणि सहजपणे मुंबई ने सामना जिंकला . मुंबई आणि चेन्नई च्या या […]
चेन्नई चा मोठा तर दिल्लीचा सुपर रोमांचक विजय !
चेन्नई – शेवटच्या षटकात पाच षटकार अन एका चौकारासह तब्बल 37 धावा काढल्यानंतर गोलंदाजी अन फिल्डिंग मध्ये कमाल करणाऱ्या रवींद्र जडेजा आणि इतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यामुळे चेन्नई ने आरसीबी चा 69 धावांनि पराभव केला .विराट चा संघ पटण्यासारखा कोसळला .दुसऱ्या सामन्यात दिल्ली आणि हैद्राबाद मध्ये सुपर ओव्हर पर्यंत गेलेला सामना हैद्राबादने दिलेले टार्गेट पूर्ण […]
चेन्नई चा धमाकेदार विजय !
मुंबई – राजस्थान समोर ठेवलेले 189 धावांचे टार्गेट पूर्ण करताना संजू सॅमसन सहित सर्वच फलंदाजांनी हारकिरी केल्याने चेन्नई ने धमाकेदार विजय मिळवत राजस्थान चा मोठा पराभव केला .चेन्नई कडून खेळताना फाफ दुप्लेसी आणि इतर सर्व सहकाऱ्यांनी थोड्या थोड्या धावा करत 189 धावांचे टार्गेट दिले जे पूर्ण करताना राजस्थान ची दमछाक झाली . राजस्थान ने टार्गेट […]
चेन्नईचा मोठा विजय !
मुंबई – नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याचा विश्वास चेन्नई च्या गोलंदाजांनी सार्थ ठरवत पंजाब च्या बलाढ्य संघाला केवळ 106 धावांवर रोखले,त्यानंतर फलंदाजी साठी उतरलेल्या चेन्नई ने टिच्चून फलंदाजी केली,चेन्नई कडून दीपक चाहर याने चार बळी घेत पंजाब ला रोखले त्यानंतर चेन्नई च्या फलंदाजानी उरलेलं काम करत हे टार्गेट पूर्ण केलं .अवघ्या 15 […]
दिल्लीचा मोठा विजय !
मुंबई – नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेऊन मैदानात उतरलेल्या आणि चेन्नई च्या 189 धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्ली कॅपिटल ने जोरदार अन धमाकेदार फलंदाजी करत चेन्नई वर सहज विजय मिळवला अन आयपीएल मधील पहिला विजय नोंदवला .शिखर धवनच्या 85 धावा आणि त्याला पृथ्वी शॉ ची साथ यामुळे वीस षटकाच्या आत हा विजय प्राप्त केला . आयपीएल मधील […]