नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय असलेले चीनचे अनियंत्रित रॉकेट अखेर पृथ्वीवर कोसळले आहे. काहीवेळापूर्वीच या रॉकेटचे अवशेष अरबी महासागरात कोसळल्याचे वृत्त ‘एएफपी’ न्यूजने दिले आहे.हे रॉकेट पृथ्वीवर कोसळले असते तर मोठी हानी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली होती,मात्र हे संकट टळले आहे . 29 एप्रिल रोजी चीनकडून हे रॉकेट अंतराळात सोडण्यात आले होते. हे […]