पुणे – अवघ्या जगाला परिचित असलेले संत तुकाराम यांच्या जन्मगावी म्हणजेच देहू मध्ये यापुढे मांस आणि मासे विक्रीस बंदी घालण्यात आली आहे.नगर पंचायत ने याबाबत नुकताच एक ठराव मंजुर केला आहे.त्यामुळे देहू हे मांसविक्रीवर बंदी घालणारे राज्यातील आणि देशातील एकमेव गाव ठरले आहे. महाराष्ट्रातील भक्ती परंपरेशी निगडित प्रसिद्ध संतांपैकी एक तुकाराम यांचा जन्म १७व्या शतकाच्या […]