बीड- 2021 या वर्षातील शेवटचे खंडग्रास ग्रहण हे शुक्रवारी होणार असून तब्बल पाच तास 59 मिनिटे इतका मोठा कालावधी या ग्राहणाचा असणार आहे.भारतात हे ग्रहण अरुणाचल प्रदेश वगळता इतरत्र दिसण्याची शक्यता नाहीये .त्यामुळे भारतवासीयांनी काळजी करण्याची गरज नाहीये. वर्षातील हे शेवटचे चंद्रग्रहण 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असेल. हिंदू कॅलेंडरनुसार, चंद्रग्रहण नेहमी […]