July 6, 2022

Tag: #गुटखा

लाखोंचा गुटखा जप्त ! कुमावत यांची कारवाई !!
क्राईम, माझे शहर

लाखोंचा गुटखा जप्त ! कुमावत यांची कारवाई !!

माजलगाव – बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत असल्याचे वारंवार समोर येत आहे.अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने मंगळवारी रात्री गुटख्याची तस्करी करणारा ट्रक पकडला.तब्बल 39 लाखाचा माल यावेळी जप्त केला. कर्नाटक राज्यातील संगारेड्डी या गावातून KA 56 5413 हा ट्रक गुटखा घेऊन जालना कडे निघाला असल्याची माहिती पंकज कुमावत यांना मिळाली.त्यांनी तातडीने […]

पुढे वाचा
कुमावत यांच्या पथकाने पकडला गुटखा !
क्राईम, माझे शहर

कुमावत यांच्या पथकाने पकडला गुटखा !

बीड – अंबाजोगाई तालुक्यातील सौन्दना येथे गुटख्याची तस्करी पोलिसांनी उघडकीस आणली आहे.तब्बल साडेतीन लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी पकडला आहे.कुमावत यांच्या पथकाने गेल्या काही दिवसापासून धाडसत्र सुरू केल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील सौदना येथे गोविंद उद्रे हा त्याची राहते घराच्या पाठीमागील पत्र्याचे शेड मध्ये गोवा विमल आर एम डी व इतर गुटख्याच्या […]

पुढे वाचा
गुटख्याचा ट्रक लुटणारे पळाले,ड्रायव्हर पकडला !
क्राईम, माझे शहर

गुटख्याचा ट्रक लुटणारे पळाले,ड्रायव्हर पकडला !

केज – परराज्यातून गुटखा आणून तो अंबाजोगाई केज मार्गे शिरूर ला घेऊन जात असताना केज अंबाजोगाई रोडवर ट्रक लुटून घेऊन जाणाऱ्या आरोपींचा पाठलाग पोलिसांनी केला.मात्र यावेळी सात आरोपी फरार झाले तर ट्रकसह ड्रायव्हर ला पोलिसांनी अटक केली.प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने ही कारवाई केली. पंकज कुमावत यांचे पथक गस्त घालत असताना त्यांना गुटख्याचा […]

पुढे वाचा
कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती !!
टॅाप न्युज, माझे शहर

कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती !!

बीड- गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे.नवीन जिल्हाप्रमुखाची नियुक्ती लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे . पाच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणी गुटख्याच्या गोदामावर छापा घालत प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कुमावत यांच्या पथकाने लाखो रुपयांचा गुटखा पकडला होता.यावेळी […]

पुढे वाचा
मुळे आबाच्या बंगल्याला अन खांडे च्या पदाला गुटख्याच्या विटा !
टॅाप न्युज, माझे शहर

मुळे आबाच्या बंगल्याला अन खांडे च्या पदाला गुटख्याच्या विटा !

बीड – गेल्या वर्षभरात गुटख्याच्या अनेक प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर देखील पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झालेल्या आबा मुळे ने रेकॉर्ड वर फरार रहात बंगल्याचे बांधकाम पूर्ण करून घेतले,मुळे आबाच्या बंगल्याला अन कुंडलिक खांडे च्या पदाला गुटख्याच्या विटा असल्याने एक दिवस ते ढासळणार हे नक्की आहे. बीड जिल्ह्यात कर्नाटक,मध्यप्रदेश, बेंगलोर या भागातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी […]

पुढे वाचा
शिवसेना जिल्हाप्रमुख निघाला गुटखा तस्कर ! मुळे आबा सह खांडे वर गुन्हा दाखल !!
क्राईम, टॅाप न्युज, माझे शहर

शिवसेना जिल्हाप्रमुख निघाला गुटखा तस्कर ! मुळे आबा सह खांडे वर गुन्हा दाखल !!

बीड – गुटखा तस्करी अन विक्री प्रकरणात बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे नाव आले असून खांडे यांच्यासह महारुद्र मुळे (आबा) यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.गेल्या तीन महिन्यात मुळे वर दाखल झालेला हा तिसरा ते चौथा गुन्हा आहे,मात्र आरोपी मुळे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही हे विशेष.शिवसेना जिल्हाप्रमुखावर गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल […]

पुढे वाचा
नेहमीप्रमाणे गुटखा पकडला अन मुळे आबा पळाला !
क्राईम, टॅाप न्युज

नेहमीप्रमाणे गुटखा पकडला अन मुळे आबा पळाला !

बीड – जिल्हा पोलिस अधीक्षक आर रामस्वामी यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी स्थापन केलेल्या पथकाने चकलांबा हद्दीत विक्री होणाऱ्या गुटख्याच्या गोदामावर छापा घातला,नेहमीप्रमाणे गुटखा पकडला मात्र त्याचा जो मुळमालक आहे तो मुळे आबा पोलिसांना काही सापडला नाही .पोलिसांनी अनेक कारवाया (दाखवण्यासाठी का होईना) केल्या,गुटखा पकडल्याचा दाखवले मात्र याचा व्यापार करणारा किंग गुटखा माफिया मुळे आबा […]

पुढे वाचा
गुटखा किंग मुळे आबा चा पोलिसांना गुंगारा ! साठ लाखाचा गुटखा पकडला !!
अर्थ, क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

गुटखा किंग मुळे आबा चा पोलिसांना गुंगारा ! साठ लाखाचा गुटखा पकडला !!

बीड – बीड शहरातच नव्हे तर जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातून आणि राज्यातून अवैध पध्दतीने गुटखा आणून विक्री करणाऱ्या मुळे आबा या गुटखा किंग च्या गोदामावर पोलिसांनी छापा घालून साठ लाख रुपयांचा गुटखा पकडला.मात्र यावेळी पुन्हा एकदा मुळे आबा पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला . बीड जिल्ह्यात गुटख्याची सर्रास विक्री होते,मुळे आबा याच्यासह काही जण बाहेरच्या राज्यातून […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click