बीड – तालुक्यातील इट येथे असलेल्या गजानन सहकारी सूत गिरणीला पहाटे भीषण आग लागली.यामध्ये लाखो रुपयांचे सूत आणि मशनरी चे नुकसान झाले आहे.पाच सहा तासानंतर देखील आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून इट येथे गजानन सहकारी सूत गिरणी उभारण्यात आली .भारतासह विदेशात देखील येथील सूत निर्यात केले जात होते .शेकडो […]