बीड – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पोलीस पदकांची मंगळवारी घोषणा झाली असुन प्रशंसनीय सेवेकरीता राज्यातील एकुण ४० पोलिसांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाले असुन यात बीड जिल्ह्यात पोलिस निरीक्षक म्हणून उत्कृष्ट काम केलेले आणि सध्या लातूर येथील स्थानिक गुन्हा शाखेत पोलिस निरीक्षक म्हणून काम करणारे गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे यांना पोलिस पदक जाहिर झाले आहे. प्रजासत्ताक दिनाचे […]