बीड- “सर्वांना आपलं मानणारी आपली बँक” या दृढ विश्वासाने १४५ कोटी व्यवसाय असलेल्या श्री गजानन नागरी सहकारी बँकेला मार्च २०२२ अखेर २ कोटी ६५ लाख १८ हजाराचा ढोबळ नफा झाला असुन करपुर्व नफा रू.१ कोटी ५६ लाख ९२ हजाराचा झाला आहे.अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी एम.आर.क्षीरसागर, सरव्यवस्थापक डॉ.एम.एस. शेख यांनी दिली. बँकेची मार्च २०२२ अखेर […]