बीड- तुम्ही सणावाराच्या काळात जो खवा खाल्ला तो बनावट तर नव्हता ना,हा प्रश्न आम्ही विचारतोय कारण केज पोलिसांनी केलेल्या कारवाईत हे समोर आले आहे.केज जवळ असलेल्या उमरी येथे केमिकलयुक्त खवा तयार करणाऱ्या फॅक्टरी चा पर्दाफाश झाला आहे.नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत . गुटखा तस्करी प्रकरणात थेट शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा […]