बीड – जगात सर्वत्र चर्चा सुरू असलेल्या क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली बीड मधील एका तरुणाला तीन लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.शिवाजीनगर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या रोहिदास चव्हाण या तरुणाने ऑनलाइन च्या माध्यमातून क्रिप्टो करन्सी खरेदी केली होती.बायनान्स ऍप च्या माध्यमातून त्याने केलेली गुंतवणूक सुरक्षित असल्याचं […]