नवी दिल्ली – अस्ट्रोलिया चा महान फिरकीपटू शेन वोर्न चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.भारताचा आघाडीचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने ट्विटरवर ही माहिती दिली आहे.या वृत्ताने क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. आपल्या फिरकीच्या जादूवर भल्या भल्या क्रिकेट पटु ची दांडी गुल करणाऱ्या शेन वोर्न च्या निधनाचे वृत्त आल्यानंतर क्रिकेट सह क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त […]
मृत्यूच्या दाढेतून परत आलेले क्रिकेटर !
मुंबई – क्रिकेट हा बे भरवशाचा खेळ आहे अस म्हणतात,तसच क्रिकेटरच्या आयुष्याच देखील आहे.जगातील पाच दिग्गज खेळाडू हे मरणाच्या दारातून परत आलेत अन त्यांनी आपलं नाव क्रिकेट जगतावर कोरल आहे,विशेष म्हणजे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी अन युवा फलंदाज करुण नायर यांच्या आयुष्यात आलेले प्रसंग डोळ्यात पाणी आणणारे आहेत . भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान […]