April 1, 2023

Tag: #कोविड19

राज्यात सध्या लॉकडाऊन नाही !
आरोग्य, कोविड Update

राज्यात सध्या लॉकडाऊन नाही !

मुंबई- चीन सह इतर काही देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा मोठ्याप्रमाणात वाढला असून प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपल्या राज्यात कोरोना चाचणी,उपचार, लसीकरण तसेच कोरोना रूग्णांचा तपास हे पुन्हा एकदा सुरू करण्याच्या सुचना आरोग्य विभागास दिल्या असल्याचे सावंत यांनी सांगितले. आयोजित पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले,’राज्यात BF.7 ह्या नविन व्हेरिएंटचा अद्यापही एकही रूग्ण आढळून आला […]

पुढे वाचा
जिल्हा रुग्णालयाचे औषध भांडार वाऱ्यावर !
आरोग्य, माझे शहर

जिल्हा रुग्णालयाचे औषध भांडार वाऱ्यावर !

बीड- एकीकडे राज्याचे आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बीड जिल्हा रुग्णालयात कोविड काळात झालेल्या खरेदी घोटाळ्याच्या चौकशीसाठी उपसंचालक यांचे पथक बीडला पाठवले असताना दुसरीकडे जिल्हा रुग्णालयाचे औषधी भांडार वाऱ्यावर सोडून स्टोर किपर ठाकर आणि चव्हान्हे दोघे दोन दिवसापासून गायब आहेत.एका कंत्राटी शिपायावर हे कार्यालय सोडून हे दोघे गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. बीड जिल्हा रुग्णालयात […]

पुढे वाचा
कोविड खरेदीची आजपासून सर्जरी ! उपसंचालक करणार चौकशी !!
आरोग्य, माझे शहर

कोविड खरेदीची आजपासून सर्जरी ! उपसंचालक करणार चौकशी !!

बीड- जिल्हा रुग्णालयात कोविड काळात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या बोगस खरेदीची चौकशी करण्यासाठी लातूरच्या उपसंचालक चामले मॅडम यांचे पथक दाखल झाले आहे.आठ ते दहा जण या घोटाळ्याची चौकशी करणार आहेत.या चौकशीच्या माध्यमातून कोविड काळातील खरेदीची सर्जरी होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या काळात डॉ जयश्री बांगर,गणेश बांगर,अजिनाथ मुंडे,राजरतन जायभाये,ठाकर,रियाज यांनी कोट्यवधी […]

पुढे वाचा
कोरोना काळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा !
टॅाप न्युज, नौकरी

कोरोना काळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा !

मुंबई – कोरोनाच्या महाभयंकर संकटात आपला जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे.अशा कर्मचाऱ्यांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांना गुणांकन देऊन आरोग्य विभागाच्या यापुढील भरतीमध्ये त्यांच्या या सेवेचा विचार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे हजारो कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय […]

पुढे वाचा
सहा वर्षावरील मुलांचे लवकरच लसीकरण !
आरोग्य, कोविड Update, देश

सहा वर्षावरील मुलांचे लवकरच लसीकरण !

नवी दिल्ली – कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर देशात लवकरच 6 ते 12 वर्षातील मुलांना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे.याबाबत डिजीसीआय ने निर्णय घेतला आहे. या वयोगटातील मुलांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं ६ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याला मंजुरी दिली आहे. एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त […]

पुढे वाचा
उद्यापासून बूस्टर मिळणार ! किंमती सुद्धा कमी झाल्या !!
आरोग्य, देश

उद्यापासून बूस्टर मिळणार ! किंमती सुद्धा कमी झाल्या !!

मुंबई – देशातील खाजगी रुग्णालयात उद्यापासून कोविशील्ड आणि कोवॅक्सिंन चे बूस्टर डोस उपलब्ध झाले असून किंमत देखील कमी करण्यात आली आहे. अवघ्या 225 रुपयात बूस्टर डोस मिळणार आहे. खासगी रूग्णांलयांसाठी कोविशील्ड (covishield) आणि कोव्हॅक्सिच्या तिसऱ्या बुस्टर डोसासाठीचे दर कमी करण्यात आले आहेत. त्यानुसार ही लस खासगी रूग्णांलयांना केवळ 225 रुपयात मिळणार आहे. याआधी कोविशील्ड लस […]

पुढे वाचा
जिल्ह्यात मंगळवारी 41 पॉझिटिव्ह !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

जिल्ह्यात मंगळवारी 41 पॉझिटिव्ह !

बीड जिल्ह्यात आज दि 21 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2273 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 41 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2232 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 3 बीड 9 गेवराई 5 केज 14 पाटोदा 4 शिरूर 1 वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत राज्यात […]

पुढे वाचा
जिल्ह्यातील केवळ 35 रुग्ण पॉझिटिव्ह !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

जिल्ह्यातील केवळ 35 रुग्ण पॉझिटिव्ह !

बीड जिल्ह्यात आज दि 20 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1418 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 35 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1383 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 3 आष्टी 16 बीड 6 गेवराई 4 केज 2 माजलगाव 2 परळी 1 पाटोदा 1 शिरूर 1 […]

पुढे वाचा
बीड जिल्ह्यासाठी पुरेशी लस आणि ऑक्सिजन उपलब्ध !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

बीड जिल्ह्यासाठी पुरेशी लस आणि ऑक्सिजन उपलब्ध !

बीड – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येला आटोक्यात आणणे तसेच बाधित रुग्णांना उपचार मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत सातत्याने बैठकांचे सत्र घेऊन त्यांना आवश्यक बाबींचा शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. याचे फलित जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नाने जिल्ह्याला आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवठा आता नियमित होऊ लागला आहे. तसेच काल जिल्ह्याला कोव्हीशिल्ड […]

पुढे वाचा
जिल्ह्यात बुधवारी पुन्हा 1439 पॉझिटिव्ह !
आरोग्य, कोविड Update, क्रीडा, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

जिल्ह्यात बुधवारी पुन्हा 1439 पॉझिटिव्ह !

बीड – बीड जिल्ह्यातील पाचपेक्षा अधिक तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होत नसल्याने दररोज रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे .जिल्ह्यात पुन्हा एकदा 1439 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .बीड जिल्ह्यात बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस कडक लॉक डाऊन लावण्यात आल्याने रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होईल का याकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे . बीड जिल्ह्यात […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click