October 26, 2021

Tag: #कोरोना

राज ठाकरे पॉझिटिव्ह !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज

राज ठाकरे पॉझिटिव्ह !

मुंबई – मास्क वापरणे आणि इतर गोष्टीला विरोध करणारे,सार्वजनिक कार्यक्रमात देखील विनामास्क वावरणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.त्यांच्या मातोश्री देखील बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री यांना कोविड-19 संसर्गाची लागण झाली आहे. सौम्य ताप आणि लक्षणं दिसून आल्यामुळे कोविड 19 संसर्गाची […]

पुढे वाचा
जिल्ह्यात मंगळवारी 41 पॉझिटिव्ह !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

जिल्ह्यात मंगळवारी 41 पॉझिटिव्ह !

बीड जिल्ह्यात आज दि 21 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2273 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 41 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2232 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 3 बीड 9 गेवराई 5 केज 14 पाटोदा 4 शिरूर 1 वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत राज्यात […]

पुढे वाचा
जिल्ह्यात,राज्यात अन देशात रुग्णसंख्या वाढली !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

जिल्ह्यात,राज्यात अन देशात रुग्णसंख्या वाढली !

बीड – बीड जिल्ह्यात आज दि 9 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3883 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 152 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3731 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 2 आष्टी 41 बीड 27 धारूर 6 गेवराई 10 केज 14 माजलगाव 7 परळी […]

पुढे वाचा
जिल्ह्यात 2946 निगेटिव्ह तर 1295 पॉझिटिव्ह !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, नौकरी, माझे शहर, राजकारण

जिल्ह्यात 2946 निगेटिव्ह तर 1295 पॉझिटिव्ह !

बीड – बीड जिल्ह्यात करुणा रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा गेला असून जिल्ह्यात बीड अंबाजोगाई धारूर गेवराई आणि केज या तालुक्यातील आकडेवारी ही चिंता वाढवणारी आहे जिल्ह्यातील 4241 रुग्णांची तपासणी केली असता 1295 रुग्ण आढळून आले तर 2946 रुग्ण आढळून आले आहेत बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे .जिल्ह्यातील […]

पुढे वाचा