July 6, 2022

Tag: #केज नगर पंचायत

केजच्या नूतन कारभाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल !
माझे शहर, राजकारण

केजच्या नूतन कारभाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल !

बीड – काँग्रेस सोबत आघाडी करून जनविकास आघाडीच्या सिताताई बन्सोड या केजच्या नगराध्यक्ष झाल्या.त्यानंतर या नूतन पदाधिकाऱ्यांनी जंगी मिरवणूक काढली,जिल्ह्यात जमावबंदी आदेश असताना मिरवणूक काढून तो मोडल्याप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.पदभार स्वीकारण्यापूर्वीच गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. राज्यातील नगर पंचायत नगराध्यक्ष अन उपाध्यक्ष पदासाठी सोमवारी निवडणूक झाली.यामध्ये बीड जिल्ह्यातील केजच्या नगराध्यक्ष पदी […]

पुढे वाचा
वडवणीत राष्ट्रवादी, केज आघाडी तर शिरूर, आष्टी ,पाटोदा मध्ये भाजप !
टॅाप न्युज, राजकारण

वडवणीत राष्ट्रवादी, केज आघाडी तर शिरूर, आष्टी ,पाटोदा मध्ये भाजप !

बीड- नगर पंचायत च्या नगराध्यक्ष आणि उपाध्यकक्ष पदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत वडवणी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ने तर केजमध्ये आघाडी आणि आष्टी,पाटोदा शिरूर मध्ये भाजप ने बाजी मारली.प्रतिष्ठित अशा वडवणी मध्ये भाजप चे सदस्य गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादी ने बाजी मारली . बीड जिल्ह्यातील पाच नगर पंचायत साठी मागील महिन्यात निवडणूक झाली.यामध्ये तीन नगर पंचायत वर भाजपने […]

पुढे वाचा
भाजपकडून आष्टी,शिरूर पाटोद्यात धक्कातंत्र!
टॅाप न्युज, माझे शहर, राजकारण

भाजपकडून आष्टी,शिरूर पाटोद्यात धक्कातंत्र!

बीड- नगर पंचायत अध्यक्ष पदासाठी भाजपकडून आष्टीमध्ये पल्लवी धोंडे,पाटोद्यात सय्यद खतीजाबी आणि शिरूर मध्ये प्रतिभा गाडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.आ सुरेश धस यांनी या तिन्ही ठिकाणी धक्कातंत्राचा वापर केला आहे.नगराध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक असताना धस यांनी प्रस्थापितांना पसंती दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगर पंचायत च्या निवडणुका मागील महिन्यात पार पडल्या.बीड जिल्ह्यात आष्टी,पाटोदा […]

पुढे वाचा
आष्टी,पाटोदा,शिरूरमध्ये महिला राज !
टॅाप न्युज, राजकारण

आष्टी,पाटोदा,शिरूरमध्ये महिला राज !

बीड – जिल्ह्यातील पाच नगर पंचायत पैकी आष्टी,पाटोदा आणि शिरूर या तिन्ही मध्ये महिला नगराध्यक्ष होणार आहे,तर केजमध्ये अनुसूचित जाती अन वडवणी मध्ये सर्वसाधारण साठी आरक्षण जाहीर झाले आहे,त्यामुळे आ सुरेश धस यांच्या मतदारसंघात आता महिला राज असणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या राज्यातील नगर पंचायत च्या निवडणुकीत भाजप एक नंबर चा पक्ष झाला […]

पुढे वाचा
आयजीच्या जीवावर बायजी उदार – भावाची बहिणीवर टीका !
माझे शहर, राजकारण

आयजीच्या जीवावर बायजी उदार – भावाची बहिणीवर टीका !

बीड – केजमध्ये तुम्हाला चिन्हावर उमेदवार मिळाले नाहीत,शिरूर,आष्टी,पाटोदा मध्ये स्थानिक नेतृत्वाचा अजब प्रभाव आहे,मग तुम्ही नेमकं यश मिळवलं कशाच असा सवाल करीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. नगरपंचायत निवडणुकीमध्ये केज सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जिथे आमदार व खासदार भाजपचे आहेत तिथे भारतीय जनता पक्षाला व स्थानिक नेतृत्वाला कमळाच्या चिन्हाखाली एकही […]

पुढे वाचा
केजमध्ये मतदारांनी काँग्रेसला हात दाखवला !
माझे शहर, राजकारण

केजमध्ये मतदारांनी काँग्रेसला हात दाखवला !

केज – गेल्या साडेसात वर्षांपासून केज वासीयांच्या खांद्यावर असलेलं काँग्रेस पक्षाचं जोखड अखेर शहरातील नागरिकांनी उतरवून फेकल आहे.खा रजनीताई आणि अशोक पाटील यांच्या काँगेस पक्षाला केवळ तीन जागा मिळाल्या .राष्ट्रवादी काँग्रेस ला पाच तर जनविकास आघाडी ला सर्वाधिक आठ जागा प्राप्त झाल्या आहेत. केज नगर पंचायत च्या निवडणुकीकडे राज्याचे नव्हे तर दिल्लीचे देखील लक्ष लागले […]

पुढे वाचा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची मुलगी पराभूत !
टॅाप न्युज, माझे शहर, राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची मुलगी पराभूत !

केज – जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतःसह पत्नीला देखील विजय मिळवून देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना स्वतःची मुलगी डॉ हर्षदा हिस मात्र निवडून आणता आले नाही.केज नगर पंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच नशीब आजमावणाऱ्या डॉ हर्षदा चा अशाबाई कराड यांनी पराभव केला.या पराभवामुळे सोनवणे यांच्या जिल्हाध्यक्ष पदाबाबत चर्चा सुरू झाली आहे. केज नगर पंचायत निवडणूक […]

पुढे वाचा
केजची निवडणूक कमळाशिवाय – धनंजय मुंडे !
टॅाप न्युज, माझे शहर, राजकारण

केजची निवडणूक कमळाशिवाय – धनंजय मुंडे !

केज – केज नगर पंचायत ची निवडणूक कमळ शिवाय होते आहे हे कुणीतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सांगा अस म्हणत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले.वंचितांना न्याय देण्याचं काम मी माझ्या खात्यामार्फत करतो आहे,मात्र या खात्याला कमी लेखणे म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्यासारखे आहे […]

पुढे वाचा
पंकजा मुंडेंच्या जिल्ह्यातून कमळ गायब !
टॅाप न्युज, राजकारण

पंकजा मुंडेंच्या जिल्ह्यातून कमळ गायब !

बीड- भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यात केज नगर पंचायत निवडणुकीत भाजपने स्वतःचा पॅनल उभाच न केल्याने भाजपचे कमळ गायब झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.विशेष बाब म्हणजे ज्या केज शहरातील नगर पंचायत साठी निवडणूक होत आहे तो भाग भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्या मतदार संघातील आहे. राज्यातील नगर पंचायत निवडणूक जाहीर झाली असून […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click