नवी दिल्ली – आभासी चलन अर्थात क्रिप्टो करन्सी बाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे.यापुढे क्रिप्टो करन्सीच्या उत्पन्न वर 30 टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे.त्यासोबत आता आरबीआय देखील डिजिटल रुपया मार्केटमध्ये आणणार आहे. निर्मला सीतारामन यांच्या या घोषणेमुळे आभासी चलनांना मान्यता मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. आरबीआयकडून डिजिटल रुपया येणार आहे’, […]