नवी दिल्ली – कृषी कायद्याविरोधात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासमोर अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करत चला नवी सुरवात करूया असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे . शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडलो आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून […]