पुणे – टीईटी घोटाळा प्रकरणाचे धागेदोरे आता थेट वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. परभणी,नांदेड येथील कामामुळे राज्यात वादग्रस्त ठरलेले अधिकारी सुशील खोडवेकर यांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे.खोडवेकर हे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील रहिवाशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर […]