January 21, 2022

Tag: #कु

हार्दिक पांड्या जा खेल दांड्या !
क्रीडा

हार्दिक पांड्या जा खेल दांड्या !

मुंबई – भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानने भारताची दाणादाण उडवत सामना एकहाती जिंकला. यानंतर भारतीय क्रिकेटप्रेमींची प्रचंडच निराशा झाली आहे. माजी खेळाडू विनोद कांबळीसुद्धा याला अपवाद नाही.अनफिट असलेल्या हार्दिक ला त्याने हार्दिक पांड्या जा खेल दांड्या अस म्हणत टोला लगावला आहे . विनोद कांबळी यांनी कू वर एका व्हीडिओद्वारे आपल्या भावना मांडल्या आहेत. यात अतिशय भावनिक होऊन […]

पुढे वाचा
कु देणार क्रिकेटचा अनुभव !
क्रीडा, टॅाप न्युज

कु देणार क्रिकेटचा अनुभव !

नवी दिल्ली : ‘कू’ हा भारतातला बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून उद्याला येतो आहे. आगामी टी-२० विश्वचषकाचे निमित्त साधून ‘कू’ घेऊन आला आहे भारतातला सर्वात मोठा क्रिकेट अनुभव – #sabsebadastadium. या मोहिमेच्या माध्यमातून तुम्हाला वर्ल्ड कपचा एक आगळावेगळा, रोमांचक आणि हायपरलोकल अनुभव घेता येईल, तोसुद्धा तुमच्या मातृभाषेत!वर्ल्ड कपदरम्यान ‘कू’चा मंच सुसंवादी पोस्ट्सने गजबजून जाईल. अनेक दिग्गज […]

पुढे वाचा
विरुची कु वर धडाकेबाज ओपनिंग !
क्रीडा, टॅाप न्युज

विरुची कु वर धडाकेबाज ओपनिंग !

नवी दिल्ली- भारताचा धडाकेबाज माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग याने कु या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर देखील जोरदार ओपनिंग केली आहे .आपल्या विनोदी शैलीमुळे फॅन्सचा आवडता असणाऱ्या विरुने एक लाख फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे . या बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर दाखल झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत सेहवागच्या खुमासदार, विनोदी कमेंट्स, गंमतीशीर टिप्पण्या यांनी अल्पावधीतच लोकांचे लक्ष वेधून घेतले. […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click