July 5, 2022

Tag: #कुंडलिक खांडे

लोकल पोलीस,एस पी च नेटवर्क करत काय ?
क्राईम, टॅाप न्युज, माझे शहर

लोकल पोलीस,एस पी च नेटवर्क करत काय ?

बीड – एकीकडे जिल्ह्यात मटका,गुटखा,वाळू,पत्याचे क्लब,अवैध दारू असे सगळे प्रकार सुरू आहेत तर दुसरीकडे पंकज कुमावत यांचं पथक गेल्या काही महिन्यांपासून या धंद्यावर कायद्याचा फास आवळत आहेत.हे धंदे जर एवढ्या बिनधास्तपणे जिल्ह्यात सुरू आहेत तर लोकलचे पोलीस आणि एसपी,डीवायएसपी यांचं नेटवर्क नेमकं करतंय काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे.लोकल पासून ते शुगर पर्यंत सगळ्यांचेच या अवैध […]

पुढे वाचा
कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती !!
टॅाप न्युज, माझे शहर

कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती !!

बीड- गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे.नवीन जिल्हाप्रमुखाची नियुक्ती लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे . पाच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणी गुटख्याच्या गोदामावर छापा घालत प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कुमावत यांच्या पथकाने लाखो रुपयांचा गुटखा पकडला होता.यावेळी […]

पुढे वाचा
मुळे आबाच्या बंगल्याला अन खांडे च्या पदाला गुटख्याच्या विटा !
टॅाप न्युज, माझे शहर

मुळे आबाच्या बंगल्याला अन खांडे च्या पदाला गुटख्याच्या विटा !

बीड – गेल्या वर्षभरात गुटख्याच्या अनेक प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर देखील पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झालेल्या आबा मुळे ने रेकॉर्ड वर फरार रहात बंगल्याचे बांधकाम पूर्ण करून घेतले,मुळे आबाच्या बंगल्याला अन कुंडलिक खांडे च्या पदाला गुटख्याच्या विटा असल्याने एक दिवस ते ढासळणार हे नक्की आहे. बीड जिल्ह्यात कर्नाटक,मध्यप्रदेश, बेंगलोर या भागातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी […]

पुढे वाचा
अवैध धंदे करून उजळ माथ्याने फिरण्याची हिम्मत होतेच कशी!
क्राईम, टॅाप न्युज

अवैध धंदे करून उजळ माथ्याने फिरण्याची हिम्मत होतेच कशी!

बीड – गुटखा तस्करी करायची,पिढया न पिढ्या बरबाद करायच्या,वाळू तस्करी करून नदीच्या पात्राच वाटोळं करायचं,मटका अन पत्याचे क्लब चालू करून हजारो संसार उध्वस्त करायचे अन पुन्हा उजळ माथ्याने सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊन शहाणपण शिकवायचं,हा एवढा माज येतो कुठून असा प्रश्न गुन्हा दाखल होऊन फरार असलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या प्रकरणानंतर उपस्थित होत आहे . […]

पुढे वाचा
फरार खांडे पोलिसांच्या उरावर खासदाराच्या स्वागताला हजर !
टॅाप न्युज, राजकारण

फरार खांडे पोलिसांच्या उरावर खासदाराच्या स्वागताला हजर !

बीड – गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल असलेला अन फरार झालेला सत्ताधारी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हा पोलिसांच्या उरावर बसून शिवसेना सचिव खा अनिल देसाई यांच्या स्वागताला हजर राहिल्याने बीड पोलीस सत्ताधाऱ्यांचे बटीक असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. बीड जिल्ह्यात गुटख्याची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा अनेकवेळा झाली.मात्र प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक कुमावत […]

पुढे वाचा
शिवसेना जिल्हाप्रमुख निघाला गुटखा तस्कर ! मुळे आबा सह खांडे वर गुन्हा दाखल !!
क्राईम, टॅाप न्युज, माझे शहर

शिवसेना जिल्हाप्रमुख निघाला गुटखा तस्कर ! मुळे आबा सह खांडे वर गुन्हा दाखल !!

बीड – गुटखा तस्करी अन विक्री प्रकरणात बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे नाव आले असून खांडे यांच्यासह महारुद्र मुळे (आबा) यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.गेल्या तीन महिन्यात मुळे वर दाखल झालेला हा तिसरा ते चौथा गुन्हा आहे,मात्र आरोपी मुळे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही हे विशेष.शिवसेना जिल्हाप्रमुखावर गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click