बीड – बीडच्या जिल्हा कारागृहात असलेल्या कैद्यांपैकी 28 कैदी मागील महिनाभरात कोरोना बाधित झाल्याचे समोर आले असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे,क्षमतेपेक्षा जास्त कैदी या ठिकाणी असून कोरोनाचा शिरकाव झाल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे . बीड जिल्हा कारागृहात 161 कैद्यांना ठेवण्याची क्षमता आहे मात्र सध्या या ठिकाणी 297 कैदी आहेत .काही […]