मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना भाजपसह अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांनी विश्वास दाखवला.तब्बल 166 पेक्षा अधिक मते मिळवत यापुढे शिंदे सरकार राज्यावर सत्ता गाजवेल हे आमदारांनी दाखवून दिले. राज्यातील सत्तानाट्य संपल्यानंतर रविवारी विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत सेना भाजपचे आ राहुल नार्वेकर हे विजयी झाले होते.तब्बल 164 मत नार्वेकर यांना मिळाली होती. दरम्यान सोमवारी मुख्यमंत्री […]
भाजपचे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष !
मुंबई- महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे आ राहुल नार्वेकर यांची निवड झाली.महाविकास आघाडीचे राजन साळवी यांचा नार्वेकर यांनी पराभव केला. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना भाजपचा हा पहिला मोठा विजय मानला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.त्यानंतर शिवसेना भाजपच्या या नव्या सरकारने बहुमत सिद्ध करण्यासाठी […]
पोलिटिकल सर्जिकल स्ट्राईक ……..!
विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर जिथं सर्वसामान्य माणसांची बुद्धी किंवा वैचारिक पातळी संपते तिथून पुढं राजकारणी लोकांची सुरू होते अस म्हणतात याचा अनुभव गुरुवारी तमाम महाराष्ट्राने घेतला.अडीच वर्षे सरकारला सळो की पळो करून सोडणारे फडणवीस,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राजकारणातील तथाकथित भीष्माचार्य शरद पवार या सगळ्यांनाच भाजपच्या विशेषतः गृहमंत्री अमित शहा यांच्या एका निर्णयाने असा धक्का दिला […]
अखेर उद्धव ठाकरेंचा राजीनामा !
मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर अखेर राजीनाम्याची घोषणा केली.लवकरच ते राज्यपाल यांच्याकडे आपला राजीनामा पाठविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ठाकरे राजीनामा देणार असल्याचे वृत्त न्यूज अँड व्युज ने आज दुपारीच दिले होते,त्यांच्या राजीनाम्याने आमच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला.त्याचसोबत […]
सर्वोच्च न्यायालयाचा शिवसेनेला दणका !
नवी दिल्ली- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी विश्वास दर्शक ठराव मांडण्याचा दिलेला आदेश रद्द करावा अशी मागणी करणारी शिवसेनेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत राज्यपालांच्या अधिकारात हस्तक्षेप केला जाऊ शकत नाही,अगोदर विश्वास दर्शक ठरावावर स्थगिती नाही असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 शिवसेना आमदारांनी […]
बंडखोरांना न्यायालयाचा मोठा दिलासा !
नवी दिल्ली- राज्यातील बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच शिवसेना आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.आज म्हणजे सोमवारी होणारी अपात्रतेची कारवाई 11 जुलै पर्यंत स्थगित करण्यात आली आहे.आता या प्रकरणात 12 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.तसेच न्यायालयाने सुनील प्रभू,नरहरी झिरवाळ, अजय चौधरी यांना नोटीस दिली आहे. एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 12 जुलै […]
बंडखोर मंत्र्यांची खाती इतरांकडे वर्ग !
मुंबई- राज्यातील सत्तानाट्य थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. बंडखोर मंत्री आणि राज्यमंत्री यांच्याकडील खाते शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस च्या मंत्र्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत.त्यामुळे ठाकरे यांना अद्यापही महाविकास आघाडी सरकार सत्तेत कायम राहील हा विश्वास असल्याचे स्पष्ट होत आहे. जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे […]
आदित्य ठाकरे यांची बंडखोर आमदारांवर टीका !
मुंबई – ज्यांना मंत्री केलं,आमदार केलं,प्रत्येक काम केलं ते सोडून जाऊच कसे शकतात,लांडे मामा तर हातात हात घेऊन रडले अन दुसऱ्या दिवशी गुवाहाटी ला गेले.विश्वास ठेवायचा तरी कोणावर असा सवाल मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे.एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आदित्य ऍक्शन मोडमध्ये आले असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी मध्ये ते बंडखोर आमदारांवर सडकून टीका करत आहेत. अनेकदा […]
बंडखोर आमदारांना दिलासा !
मुंबई – राज्यातील राजकीय भूकंप आणि बंडखोर आमदार यांच्याबाबत कायदेशीर कारवाई होणार का?त्यांची आमदारकी राहणार की जाणार असे अनेक प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या मनात आहेत.कायदेतज्ज्ञ नेमकं काय म्हणतात यालाही महत्त्व आले आहे.बंडखोर आमदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार उपाध्यक्ष झिरवाळ आणि राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनाच आहेत. संविधानाच्या कलम १७९ नुसार विधानसभेचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव आणता […]
बंडखोर आमदारांवर कारवाई !
मुंबई- बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर कारवाई करण्याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नोटीस बजावली आहे अशी माहिती खा अरविंद सावंत यांनी दिली.सोमवारी याबाबत स्वतः हजर राहून आपलं म्हणणं मांडावे अशी नोटीस बजावली आहे.त्यामुळे राज्यातील सेना विरुद्ध शिंदेंसेना हा सामना अधिकच रंजक होणार आहे. शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे यांच्यासह 52 आमदार […]