पुणे – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या वर आरोप करून खळबळ उडवून देणाऱ्या करुणा मुंडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.अट्रोसिटी प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती अशी की,फिर्यादी व तिचा पती हे उस्मानाबादला राहत होते. नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांच्या पतीची ओळख करुणा शर्मा यांच्याबरोबर झाली. त्या आपली ओळख […]
मुंडेंना ब्लॅकमेल करणाऱ्या रेणू शर्मा ला पोलीस कोठडी !
मुंबई-राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेस पोलिसांनी अटक केली आहे.न्यायालयाने या महिलेला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.रेणू शर्मा ही महिला करुणा शर्माची बहीण आहे हे विशेष. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोबाईल वर मेसेज पाठवून ब्लॅकमेल केलं जातं असल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दिली होती.ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं […]
करुणा शर्मा यांना अखेर जामीन !
अंबाजोगाई – परळी येथे येऊन काही महिलांना जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी अटक झाल्यावर न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांना अंबाजोगाई अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाने 25 हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजुर केला आहे . राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत पत्रकार परिषद घेण्यासाठी परळी येथे आलेल्या करुणा शर्मा यांच्यावर अट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल झाला होता.न्यायालयाने त्याना […]
करुणा शर्मांच्या जामीन अर्जावर सोमवारी निर्णय !
बीड – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत परळी मध्ये येऊन गोंधळ घालणाऱ्या करुणा शर्मा यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम सोमवार पर्यंत वाढला आहे.त्यांच्या जामीन अर्जावर सोमवारी निर्णय होणार आहे . करूणा शर्मा पत्रकार परिषद घेण्यासाठी परळी येथे आल्या असता त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अॅक्ट नूसार गून्हा दाखल करण्यात आला होता. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या […]
परळी सुन्न आहे,मान खाली गेली राज्याची !पंकजा मुंडेंचे सूचक ट्विट ! !
बीड – दोन दिवसांपूर्वी परळी मध्ये करुणा शर्मा यांच्या अटकेच्या निमित्ताने जो काही प्रकार घडला आहे त्यावर माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी सूचक ट्विट केले आहे .परळी सुन्न आहे,मान खाली गेली आहे राज्याची ,या ट्विटमधून त्यांनी चाललेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे . सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत करुणा शर्मा यांनी परळीत येऊन वैद्यनाथ […]
करुणा शर्माला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी !
अंबाजोगाई – जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या करुणा शर्माला अंबाजोगाई न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महिला आर्थिक विकास मंडळाच्या विशाखा घाडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करुणा शर्मा आणि अरुण मोरे या दोघांवर परळी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता .शर्मा यांनी रविवारी परळी येथे पोहचल्यानंतर वैद्यनाथ मंदिर परिसरात घाडगे यांना […]