नवी दिल्ली- कोणत्याही प्रकरणात एफआयआर दाखल केल्याशिवाय त्या व्यक्तीला चौकशीला बोलवता येणार नाही असा महत्वपूर्ण निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.पंजाब पोलिसांनी दाखल केलेल्या एका प्रकरणात न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले आहे. सीआरपीसीच्या कलम 160 अंतर्गत पंजाब पोलिसांच्या सायबर सेलने जारी केलेले तीन समन्स रद्द करताना उच्च न्यायालयाने हे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती […]
रणजितसिंह चौहान यांचे निधन !
बीड – नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष रणजितसिंह चौहान यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. बीड नगर पालिकेत आपल्या कार्यकर्तृत्वामुळे वेगळा ठसा उमटवणारे म्हणून त्यांची कारकीर्द लक्षात राहणारी आहे.नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांचे निकटवर्तीय म्हणून ते परिचित होते.दीर्घकाळ नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.बीड शहरातील सामाजिक,राजकीय क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान […]
रौप्यमहोत्सवी कंकालेश्वर महोत्सवात पंडित संजय गरुड यांचे गायन !
बीड-उद्या शुक्रवार दि 19 नोव्हेंबर रोजी गुरू नानक जयंतीचे औचित्य साधून रौप्यमहोत्सवी कनकालेश्वर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून संस्कार भारतीच्या देवगिरी प्रांताचे अध्यक्ष भारत लोळगे यांचा त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाबद्दल नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.या निमित्ताने पं. संजय गरुड यांच्या सुश्राव्य गायनाने आयोजन करण्यात आले आहे. संस्कार भारती, बीड आयोजित कनकालेश्वर […]