August 20, 2022

Tag: #औरंगाबाद

नामांतरावर शिंदे ,फडणवीस यांचे शिक्कामोर्तब !
टॅाप न्युज, देश

नामांतरावर शिंदे ,फडणवीस यांचे शिक्कामोर्तब !

मुंबई- महाविकास आघाडी सरकारने अल्पमतात असताना नामांतरचे निर्णय घेतले होते. यामुळे आज आम्ही नव्याने औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती सांभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव आणि नवी मुंबईतील विमानतळाचे नाव लोकनेते दि.बा. पाटील विमानतळ नवी मुंबई असे नामांतर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावेळी […]

पुढे वाचा
पत्नीपीडित पुरुषांची पिंपळ पौर्णिमा !
टॅाप न्युज, माझे शहर

पत्नीपीडित पुरुषांची पिंपळ पौर्णिमा !

औरंगाबाद – पुढचे सात जन्मच काय ७ सेकंद सुद्धा अशी बायको नको,” अशा घोषणा देत औरंगाबादमध्ये पुरूषांनी पिंपळाच्या झाडाला उलट्या 108 प्रदक्षिणा घालून पिंपळाची पूजा केली. औरंगाबादमधील वाळूज परिसरात बायकोच्या रोजच्या कटकटीला कंटाळून तिच्या पासून सुटकारा मिळो म्हणून अनोखी पिंपळपौर्णिमा साजरी करण्यात आली आहे. पिंपळपौर्णिमा साजरी करण्याविषयी पुरूषांनी सांगितले की, ‘आमचं नेमकं दु:ख असं आहे […]

पुढे वाचा
भोंगे उतरलेच पाहिजेत – राज गर्जना !
टॅाप न्युज, देश

भोंगे उतरलेच पाहिजेत – राज गर्जना !

औरंगाबाद – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच राज्यात जाती जातीत विष पेरलं असगी टीका करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरलेच पाहिजेत नाहीतर 4 मे पासून देशभरात हनुमान चालीसा लावण्यात येईल असा इशारा दिला. मुंबई आणि ठाणे येथील सभेनंतर राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेकडे राज्याचे लक्ष लागले होते.राज […]

पुढे वाचा
बोगस आधारकार्ड द्वारे विद्यार्थ्यांची नोंदणी !
टॅाप न्युज, शिक्षण

बोगस आधारकार्ड द्वारे विद्यार्थ्यांची नोंदणी !

बीड – शालेय विद्यार्थ्यांचे उपस्थिती पट बोगस तयार करून शासनाची फसवणूक करत कोट्यावधी रुपयांचे अनुदान लाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयाने तब्बल 19 लाख आधारकार्ड बोगस ठरवल्याने खळबळ उडाली आहे. तसेच 29 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी विना आधारकार्ड आल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील ब्रिजमोहन मिश्रा यांनी याबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली […]

पुढे वाचा
राज्यमंत्री सत्तार यांच्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती !
टॅाप न्युज, माझे शहर

राज्यमंत्री सत्तार यांच्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती !

औरंगाबाद – वाळू ठेक्याची मुदतवाढ करण्याच्या महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.वाळू ठेक्याबाबत तूर्तास कोणताही निर्णय न घेता 30 मार्च पर्यंत कोणतीही कारवाई करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.बीडचे नगरसेवक शेख अमर यांच्या याचिकेवर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. महाविकास आघाडी सरकार मधील महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वाळू ठेक्याला मुदतवाढ […]

पुढे वाचा
महेबूब शेखच्या अडचणीत वाढ ! अत्याचार प्रकरण भोवणार !!
क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

महेबूब शेखच्या अडचणीत वाढ ! अत्याचार प्रकरण भोवणार !!

औरंगाबाद – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख च्या अडचणीत वाढ झाली आहे,अत्याचार प्रकरणी पोलिसांनी सादर केलेला बी समरी अहवाल न्यायालयाने फेटाळून लावत पुन्हा नव्याने तपास करण्याचे आदेश दिले आहेत.न्यायालयाने पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढत आरोपीने सांगितल्याप्रमाणे तपास केल्याचा ठपका ठेवला आहे . या प्रकरणात राजकीय दबावाखाली तपासी अधिकाऱ्यांनी तपास केल्याचे दिसत आहे. तक्रारदार तथा पीडितेच्या […]

पुढे वाचा
औरंगाबाद चा लॉक डाऊन रद्द !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

औरंगाबाद चा लॉक डाऊन रद्द !

औरंगाबाद – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा रोज वाढत असलेला आकडा पाहता 30 मार्च च्या रात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यात लॉक डाऊन लावण्याचा निर्णय अखेर प्रशासनाने मागे घेतला आहे .औरंगाबाद शहरात आज मध्यरात्रीपासून लागू होणार लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे, पुढील आदेश येईपर्यंत शहरात लॉकडाऊन नसणार आहे, अशी घोषणा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली आहे औरंगाबाद शहरात कोरोनाचा मोठा […]

पुढे वाचा
औरंगाबाद मध्ये मंगळवार पासून लॉक डाऊन !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

औरंगाबाद मध्ये मंगळवार पासून लॉक डाऊन !

औरंगाबाद – कोरोना बाधितांचा वाढता आकडा आणि बेफिकीर नागरिक यामुळे अखेर जिल्हा प्रशासनाने मंगळवार पासून संपूर्ण औरंगाबाद लॉक डाऊन चा निर्णय घेतला आहे .प्रशासनांच्या या निर्णयाची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली .रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येतील अन नागरिकांनी सहकार्य न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा ईशारा चव्हाण यांनी दिला आहे .बीड […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click