July 7, 2022

Tag: #औरंगाबाद लॉक डाऊन

पुढील महिन्यात सुद्धा असणार कडक निर्बंध !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, नौकरी, माझे शहर, व्यवसाय, शिक्षण

पुढील महिन्यात सुद्धा असणार कडक निर्बंध !

मुंबई – एप्रिल महिन्याच्या सुरवातीला लावलेले निर्बंध,माध्यन्हा पर्यंत कडक निर्बंध झाल्यानंतर आता 1 मे पासून पुन्हा पंधरा दिवसासाठी वाढवण्यात आले असून आता सध्या सुरू असलेले कडक निर्बंध 15 मे पर्यंत कायम राहणार आहे असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला . कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार होत असले तरी राज्यातले कोरोना संकट अद्याप कायम आहे. राज्यात सहा […]

पुढे वाचा
बीड,अंबाजोगाई, आष्टी मध्ये रुग्णवाढीची रेस !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

बीड,अंबाजोगाई, आष्टी मध्ये रुग्णवाढीची रेस !

बीड – जिल्ह्यातील बीड,अंबाजोगाई आणि आष्टी तालुक्यात रुग्णवाढीची रेस लागली असून बीड आणि अंबाजोगाई ने शतक कायम राखले असताना आष्टीने देखील फिफ्टी केली आहे .जिल्ह्याने शनिवारच्या आकड्याला मागे टाकत वाढ नोंदवली आणि तब्बल 486 चा स्कोर केला . बीड जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून कोरोना बाधितांचा आकडा दोनशे पासून ते पाचशेच्या घरात गेला आहे .प्रशासनाने यावर कंट्रोल […]

पुढे वाचा
औरंगाबाद चा लॉक डाऊन रद्द !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

औरंगाबाद चा लॉक डाऊन रद्द !

औरंगाबाद – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा रोज वाढत असलेला आकडा पाहता 30 मार्च च्या रात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यात लॉक डाऊन लावण्याचा निर्णय अखेर प्रशासनाने मागे घेतला आहे .औरंगाबाद शहरात आज मध्यरात्रीपासून लागू होणार लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे, पुढील आदेश येईपर्यंत शहरात लॉकडाऊन नसणार आहे, अशी घोषणा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली आहे औरंगाबाद शहरात कोरोनाचा मोठा […]

पुढे वाचा
राज्य लॉक डाऊन च्या उंबरठ्यावर !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

राज्य लॉक डाऊन च्या उंबरठ्यावर !

मुंबई – कोरोनाचा आकडा रोज 25 ते 30 हजाराच्या पुढे सरकत असताना लोक निष्काळजीपणा करत आहेत,त्यामुळे सरकार अन प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडत आहेत,आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे म्हणूनच नाईलाजास्तव लॉक डाऊन करावे लागण्याची भीती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे,त्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत .त्यामुळे येत्या एक दोन दिवसात राज्य […]

पुढे वाचा
औरंगाबाद मध्ये मंगळवार पासून लॉक डाऊन !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

औरंगाबाद मध्ये मंगळवार पासून लॉक डाऊन !

औरंगाबाद – कोरोना बाधितांचा वाढता आकडा आणि बेफिकीर नागरिक यामुळे अखेर जिल्हा प्रशासनाने मंगळवार पासून संपूर्ण औरंगाबाद लॉक डाऊन चा निर्णय घेतला आहे .प्रशासनांच्या या निर्णयाची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली .रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येतील अन नागरिकांनी सहकार्य न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा ईशारा चव्हाण यांनी दिला आहे .बीड […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click