उस्मानाबाद – राज्यातील वेगवेगळ्या भागात सापडत असलेले ओमीक्रोन चे रुग्ण मराठवाडा भागात देखील सापडू लागले आहेत.लातूर पाठोपाठ आता बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या उस्मानाबाद येथे देखील या व्हेरियंट चे दोन रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.जिल्हा वासीयांनी त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे .राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 32 वर पोहोचली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. […]