नवी दिल्ली- एमबीबीएस पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी इतर मागासवर्गीय आणि इडब्ल्यूएस अंतर्गत मिळणारे आरक्षण यावर्षी कायम ठेवण्याचा निर्णय देताना पांडेय समितीचा अहवाल पुढील वर्षीपासून लागू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे यंदा ओबीसी आणि इडब्ल्यूएस मधील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्याच्या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश प्रक्रियेत कोणताही बाधा येऊ नये म्हणून EWS आणि ओबीसी आरक्षण कायम ठेवण्य़ात […]
ओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का !
नवी दिल्ली – राज्यातील ओबीसी समाजाचे रद्द झालेले राजकीय आरक्षण बाबत राज्य सरकारला आज सर्वोच्च न्यायालयात मोठा धक्का बसला.न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्याने आता नगर पंचायत आणि जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणूक या जागाशिवाय होणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. केंद्र सरकारने इम्पिरिकल डेटा द्यावा अशी राज्य सरकारनं मागणी केली होती. मात्र सन […]
आरक्षण प्रश्नी राज्य सरकारने गांभीर्याने काम करावे – खा मुंडे !
बीड – स्वातंत्र्योत्तर काळापासून आजवर ओबीसी जनगणनेचा अहवाल एकही वेळा जाहीर झाला नाही,तरी देखील ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम होते.यामागे राज्यकर्त्यांची मानसिकता महत्वाची होती.त्यामुळे ईम्पीरीकल डाटासाठी वारंवार केंद्र सरकारकडे बोट दाखवणे चुकीचे आहे अशी भूमिका खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी लोकसभेत मांडली . लोकसभेत खा सुप्रिया सुळे यांनी केंद्राने इंपिरिकल डेटा उपलब्ध करून देण्याची मागणी केली तर खा […]
ओबीसी आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्या – पंकजा मुंडे !
मुंबई – ओबीसींची झालेली हानी भयंकर आहे. यात मार्ग निघालाच पाहिजे. विषय राजकारणाचा नाही विषय अस्तित्वाचा आहे. दोषारोप नको मार्ग काढावा, त्यासाठी विशेष अधिवेशन घ्यावे अशी मागणी करणारं ट्विट भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देता […]
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीस स्थगिती नाही !
नवी दिल्ली – ओबीसी आरक्षणाच्या कारणावरून पुढे ढकलण्यात आलेला निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी करताना स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे नक्की झाले आहे . ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे होणाऱ्या पोटनिवडणुका कोरोनामुळे पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा विनंतीवजा आदेश गैरलागू असल्याचेही न्यायालयाने सांगितल्याने सरकारची मोठी गोची […]