May 28, 2022

Tag: #एस आर टि अंबाजोगाई

धनुभाऊ, एमएससीबी च्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करा !
आरोग्य, माझे शहर

धनुभाऊ, एमएससीबी च्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करा !

अंबाजोगाई – जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून धनुभाऊ तुम्ही तब्बल सतरा कोटी रुपये खर्चून अंबाजोगाईत एस आर टी रुग्णालयासाठी एमआरआय मशीन मागवली,मात्र सहा महिने झाले तरी एम एस सी बी च्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन न जोडल्याने कोट्यवधींची मशीन धूळखात पडून आहे.धनुभाऊ आता एकदा या मुजोर अधिकाऱ्यांची कानउघाडणी करा अन रुग्णसेवेत ही मशीन उपलब्ध करा. राज्याचे सामाजिक न्याय […]

पुढे वाचा
रोडरोमिओंच्या त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या !
क्राईम, माझे शहर

रोडरोमिओंच्या त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या !

अंबाजोगाई- बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.या रोडरोमिओ विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील दिपाली रमेश लव्हारे हीने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती.गावातील अकबर शेख हा तिला सातत्याने जाणीवपूर्वक त्रास देत होता.दीपाली चे वडील परिवहन विभागात नोकरीला आहेत. सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर दिपाली ने […]

पुढे वाचा
एसआरटी च्या नवीन इमारतीसाठी 15 कोटी !
आरोग्य, माझे शहर

एसआरटी च्या नवीन इमारतीसाठी 15 कोटी !

मुंबई – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथील रुग्ण सुविधेसंदर्भात दिलेला शब्द पूर्ण केला असून, रुग्णालयातील 230 खाटांच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बांधकाम करून आणखी काही वॉर्ड व सुविधा निर्माण करण्यासाठी 15 कोटी रुपये खर्चास वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.याबाबतचा शासन निर्णय वैद्यकीय […]

पुढे वाचा
रात्रीच जेवण जीवावर बेतलं !तीन भावंडांचा मृत्यू !!
क्राईम, माझे शहर

रात्रीच जेवण जीवावर बेतलं !तीन भावंडांचा मृत्यू !!

अंबाजोगाई- रात्रीच्या जेवणानंतर अचानक तब्येत बिघडल्याने तीन भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील वागझरी येथे घडली.या तिन्ही लेकरांच्या आईची प्रकृती अत्यवस्थ आहे.या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. वागझरी येथील काशिनाथ धारासुरे यांनी आपल्या कुटुंबासह शुक्रवारी रात्री घरीच जेवण केले.त्यानंतर सकाळी साधना,श्रावणी आणि आठ महिन्याच्या नारायण ला त्रास होऊ लागला.त्यासोबत आई भाग्यश्री ची देखील तब्येत बिघडली.उपचार […]

पुढे वाचा
पाण्यात बुडून दोन बहिणींचा मृत्यू !
क्राईम, माझे शहर

पाण्यात बुडून दोन बहिणींचा मृत्यू !

अंबाजोगाई – शहरातील एका बागेत असलेल्या विहिरीत बुडून दोन बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.निदा आणि सानिया अल्ताफ शेख या दोघी बहिणींच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. अंबाजोगाई शहरातील अल्ताफ शेख यांनी आलेल्या दोन्ही मुलींना मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी तिच्या घरी सोडले होते.तेथून परत येत असताना स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाजवळ असलेल्या बागेत या दोघी गेल्या. काही […]

पुढे वाचा
ट्रक बस अपघात,सहा ठार !
टॅाप न्युज, माझे शहर

ट्रक बस अपघात,सहा ठार !

अंबाजोगाई – बीडमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी लातूर-अंबाजोगाई रोड वर ते बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झालेत. लातूर औरंगाबाद ही बस लातूर घेऊन निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाई ऊन लातूरकडे जात होता.जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी […]

पुढे वाचा
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मुंडेंनी यंत्रणा कामाला लावली !
आरोग्य, कोविड Update, माझे शहर

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मुंडेंनी यंत्रणा कामाला लावली !

अंबाजोगाई – अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालय हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या वैद्यकीय सोयीयुक्त आधार केंद्र आहे. इथे कोणतीही औषध-उपचार साधन सामग्री कमी पडणार नाही, तज्ञ डॉक्टरांची उपलब्धी, काही डॉक्टरांचे खाजगी दवाखान्यांवरील अधिकचे लक्ष यामुळे कोणत्याही रुग्णावर औषध उपचाराची कमतरता भासू नये, असे चोख नियोजन करण्याचे निर्देश बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा […]

पुढे वाचा
बी अँड सी अन महावितरण च्या वादात एमआरआय मशीन धूळखात !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, माझे शहर

बी अँड सी अन महावितरण च्या वादात एमआरआय मशीन धूळखात !

अंबाजोगाई – मराठवाडयातील नावाजलेल्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज अन रुग्णालयासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने एमआरआय मशीन मंजूर केली.मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरण यांच्या आडमुठ्या धोरणामुळे पंधरा दिवस झाले तरी मशीन सुरू होऊ शकलेली नाही.धनुभाऊ तुम्ही लक्ष घाला अन अशा झारीतल्या शुक्राचार्यांना त्यांची जागा दाखवा तेव्हाच रुग्णसेवेचा आपला हेतू साध्य होईल […]

पुढे वाचा
एस आर टी मध्ये सुविधा वाढवा !आ मुंदडा यांची सीएम कडे मागणी !!
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय

एस आर टी मध्ये सुविधा वाढवा !आ मुंदडा यांची सीएम कडे मागणी !!

अंबाजोगाई – कोरूना ची वाढती रुग्ण संख्या आणि आरोग्य व्यवस्थेवर येणारा ताण लक्षात घेता अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालय आणि लोखंडी सावरगाव येथील बीड केअर सेंटर मध्ये अतिरिक्त ऑक्सीजन प्लांट नवीन ऑक्सिजन मशीन, ऑक्सीजन बेड , बालकांसाठी म्हणून स्वतंत्र ऑक्सिजन वार्ड तयार करण्यास तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी […]

पुढे वाचा
बीड जिल्ह्यासाठी पुरेशी लस आणि ऑक्सिजन उपलब्ध !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

बीड जिल्ह्यासाठी पुरेशी लस आणि ऑक्सिजन उपलब्ध !

बीड – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येला आटोक्यात आणणे तसेच बाधित रुग्णांना उपचार मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत सातत्याने बैठकांचे सत्र घेऊन त्यांना आवश्यक बाबींचा शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. याचे फलित जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नाने जिल्ह्याला आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवठा आता नियमित होऊ लागला आहे. तसेच काल जिल्ह्याला कोव्हीशिल्ड […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click