मुंबई – राज्य लोकसेवा आयोगाची दोन दिवसांनी म्हणजे 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐनवेळी हा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे,नवी तारीख कधी जाहीर होणार याबाबत सरकारने अद्याप अधिकृत काहीही सांगितले नाही . राज्यात 11 एप्रिल रोजी होणारी राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना […]
अंबाजोगाई मध्ये एकाच चितेवर आठ जणांना अग्निडाग !
अंबाजोगाई – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असून बीड आणि अंबाजोगाई मध्ये रुग्णस7दररोज शंभरच्या पुढे जात आहे .मंगळवारी अंबाजोगाई मध्ये आठ बाधितांचा मृत्यू झाल्याने एकाच चितेवर अग्निडाग देण्यात आला .हे दृश्य मन हेलावून टाकणारे होते .लोकहो काळजी घ्या नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल . बीड जिल्हा रुग्णालयात रुग्णसंख्या वाढत असल्याने नव्या रुग्णांना आता अंबाजोगाई ला […]
कोरोना काळात पदवी परीक्षा,कॉलेज हाऊसफुल !नियम धाब्यावर !!
बीड – एकीकडे राज्य सरकार कोरोनाचे कारण देऊन एमपीएससी च्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांचा रोष ओढवून घेत असताना दुसरीकडे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मात्र नियम पायदळी तुडवत आजपासून परीक्षा घेत आहे .या पदवी परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी ही कोरोना वाढण्यास कारणीभूत ठरू शकते .याकडे जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे . राज्यातील […]
एमपीएससी रद्द,विद्यार्थ्यांचे आंदोलन !पोलिसांचा लाठीचार्ज !!
पुणे – राज्यसेवेच्या परीक्षा पुढे ढकळल्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी पुण्यात रस्त्यावर आंदोलन सुरू केलं आहे,भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील आंदोलस्थळी जात विद्यार्थ्यांसोबत आंदोलन सुरू केलं आहे .दरम्यान परीक्षा पुढे धकळण्याच्या निर्णयाचा कॉन्ग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी देखील निषेध केला आहे . राज्य सरकारच्या वतीने एमपीएससी मार्फत विविध पदांसाठी 14 मार्च रोजी परीक्षांचे आयोजन केले होते […]