मुंबई – भाजपचे माजीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे .भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना रात्री ईडीने अटक केली आहे. यामुळे खडसेंना मोठा धक्का बसला आहे. भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी खडसे यांना युतीच्या सरकार काळात महसूल मंत्री पदही गमवावे लागले होते. यानंतर खडसेंना देखील ईडीने […]