बीड- व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते,त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.त्वचा रोग,कमजोरी,थकवा,ऍनिमिया सारखे आजर यामुळे उदभवू शकतात.व्हिटॅमिन सी साठी वैद्यकीय सल्याची गरज असते,योग्य वेळी काळजी घेतल्यास अनेक आजार दूर होऊ शकतात .आहारात लिंब,संत्री, ब्रोकली आदींचे सेवन करणे आवश्यक आहे. केसांपासून हाडांपर्यंत व्हिटॅमिन-सी ची आवश्यकता असते. सी व्हिटॅमिनच्या मोठ्या कमतरतेमुळ एक भयंकर आजार […]