नवी दिल्ली- कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे पूर्ण बहुमत असेल आणि तिथे भाजप पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास देशाचे गृहमंत्री तथा भाजपनेते अमित शहा यांनी व्यक्त केला. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. कर्नाटक मध्ये आपण आतापर्यंत नऊ दिवस दौरे केले आहेत.या ठिकाणी बसवराज बोंमाई यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार विकासाचे काम करत आहे.कानडी जनतेला डबल […]
मे मध्ये कर्नाटकात नवं सरकार !
नवी दिल्ली- भाजपची एकहाती सत्ता असलेल्या कर्नाटक राज्यात 2023 मध्ये कोणाचे सरकार येणार,मुख्यमंत्री बसवराज बोंमाई पुन्हा सत्ता स्थापण करू शकणार का? या प्रश्नांची उत्तरं 13 मे ला मिळणार आहेत.विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान होईल.निवडणूक आयोगाने याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. कर्नाटकात एकाच टप्प्यात मतदान आहे. राज्यात 10 मे रोजी […]
शिंदे- फडणवीस काढणार सावरकर गौरव यात्रा !!
मुंबई- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या वरून देशभरात सुरू असलेल्या राजकारणात आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. हे दोन्ही पक्ष मिळून राज्यात सावरकर गौरव यात्रा काढणार आहेत या माध्यमातून सावरकर प्रेमी हिंदूंच्या मताचा आकडा आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न होणार हे निश्चित . दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील […]
राणेंना सेना सोडायची नव्हती – राज ठाकरे !
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं.बाळासाहेब ठाकरे यांचे शिवधनुष्य एकाला पेलवले नाही आता दुसऱ्याला पेलवेल की नाही हे दिसेलच अस म्हणत माहीम च्या खाडीत सुरू असलेले अवैध बांधकाम रोखा अन्यथा तेथे गणपती मंदिर उभारू असा इशारा ठाकरे यांनी दिला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी […]
स्थानिक स्वराज्य संस्था बाबत पुढील आठवड्यात सुनावणी !
नवी दिल्ली- स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये ओबीसी आरक्षण कायम ठेवावे या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात पुन्हा एकदा तारीख वाढली आहे.आता या प्रकरणाची सुनावणी 28 मार्च रोजी होणार आहे.त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी निवडणूक होणार की नाही याचा निर्णय पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणात गेल्या चार महिन्यांपासून तारीख पे तारीख पे […]
ब्राम्हणांनी नव्हे अंतर्गत कलहाने भाजप पराभूत !
विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर निवडणूक मग ती ग्रामपंचायत असो की लोकसभा, विधानसभा प्रत्येक ठिकाणी पक्षीय बांधणी आणि पक्षीय एकोपा असल्यास विजय पदरात नक्कीच पडतो. मात्र राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा पोटनिवडणुकीत भाजप अंतर्गत कलह विशेषतः चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल असलेली पक्षांतर्गत नाराजी भोवली हे स्पष्ट आहे. ग्राउंडवर काम करणारा एक उमेदवार विरुद्ध पक्षाच्या जीवावर लढणारा दुसरा […]
खा संजय राऊत अडचणीत !
मुंबई- विधानमंडळ हे चोर मंडळ झाले आहे अशी टिप्पणी करणे खा संजय राऊत यांच्या अंगलट आले आहे.विधिमंडळाचा अवमान करणाऱ्या खा राऊत यांच्या विरोधात सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आक्रमक झाले.अखेर राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होणार हे नक्की. ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी खाजगी वृत्तवाहिनीला बोलताना विधिमंडळ हे चोर मंडळ […]
लोकसभेतील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात !
नवी दिल्ली- शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर विधानसभेतील कार्यालय सोमवारी ताब्यात घेण्यात आले त्यानंतर मंगळवारी लोकसभेतील शिवसेनेचे कार्यालय देखील शिंदे गटाच्या ताब्यात देण्यात आले.शिंदेगटाचे नेते राहुल शेवाळे यांना पत्र लिहून उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या नाट्यमय घडामोडीनंतर संसदेतील हे कार्यालय शिंदे आणि […]
उद्धव ठाकरे यांनी मला धमकी दिली – कोशारी !
मुंबई- विधानपरिषद च्या बारा आमदारांबाबत पंधरा दिवसात निर्णय घ्या अशी धमकी मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली त्यामुळे त्या नियुक्त्या रखडल्या अस सांगत महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले.यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. माजी राज्यपाल कोशारी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले .ते म्हणाले, उद्धव ठाकरे […]
राऊत,चतुर्वेदी यांची खासदारकी जाणार !
नवी दिल्ली- शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ताबा मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत पोहचलेल्या खा संजय राऊत आणि खा प्रियंका चतुर्वेदी यांची खासदारकी रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.असे झाल्यास तो ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का असेल. आठ महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे […]