बीड – दहशतवादी कारवायांमध्ये 2006 साली समोर आलेले बीड कनेक्शन आणि त्यानंतर टूलकीट प्रकरणी चर्चेत आलेले बीड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे .उत्तर प्रदेशमध्ये बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्या तीन तरुणांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये बीडमध्ये राहणाऱ्या इरफान शेखचा समावेश असल्याची माहितीसमोर आली आहे. त्यामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला इरफान […]