बीड – देवस्थान आणि मस्जिद च्या जमिनी राजकीय लोकांच्या नावावर करत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील हे अडचणीत आले आहेत .मावळते जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी या सगळ्या प्रकरणात आघाव पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची शिफारस करणारा अहवाल विभागीय आयुक्तांना दिला आहे .देवाला फसवणाऱ्या आघाव पाटलासारख्या अधिकाऱ्यावर केंद्रेकर काय कारवाई करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष […]