August 9, 2022

Tag: #आर राजा

आर राजा यांच्यावर कारवाईची घोषणा !
क्राईम, माझे शहर

आर राजा यांच्यावर कारवाईची घोषणा !

मुंबई- बीड जिल्ह्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था यावर विधानभवनात चांगलाच राडा झाला.विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस अधीक्षक आर रामस्वामी यांच्या कारभाराची पंधरा दिवसात चौकशी करण्याचे घोषित केले. तोपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. अवैध वाळु उपसा व गोळीबार प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेद्र […]

पुढे वाचा
हवाला रॅकेट उध्वस्त ! बीड शहरच्या नाकावर टिच्चून कारवाई !!
क्राईम, माझे शहर

हवाला रॅकेट उध्वस्त ! बीड शहरच्या नाकावर टिच्चून कारवाई !!

बीड । वार्ताहरशहरातील विविध भागात कार्यालये थाटून हवाला रॅकेट सुरु असल्याचा प्रकार बीडमध्ये उघड झाला आहे. कर चूकवून खुलेआमपणे नियमबाह्यपणे, अवैधरित्या ‘हवाला’ रॅकेट चालवले जात असल्याची गोपनीय माहिती मिळताच शहरातील कबाडगल्लीतील न्यू इंडिया अंगडिया, जालना रोडवरील आर क्रांती ट्रेडर्स व सिध्दीविनायक कॉम्प्लेक्ससमोरील एक ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत पोलीसांनी तीन ठिकाणाहून एकूण 51 लाख 26 […]

पुढे वाचा
लोकल पोलीस,एस पी च नेटवर्क करत काय ?
क्राईम, टॅाप न्युज, माझे शहर

लोकल पोलीस,एस पी च नेटवर्क करत काय ?

बीड – एकीकडे जिल्ह्यात मटका,गुटखा,वाळू,पत्याचे क्लब,अवैध दारू असे सगळे प्रकार सुरू आहेत तर दुसरीकडे पंकज कुमावत यांचं पथक गेल्या काही महिन्यांपासून या धंद्यावर कायद्याचा फास आवळत आहेत.हे धंदे जर एवढ्या बिनधास्तपणे जिल्ह्यात सुरू आहेत तर लोकलचे पोलीस आणि एसपी,डीवायएसपी यांचं नेटवर्क नेमकं करतंय काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे.लोकल पासून ते शुगर पर्यंत सगळ्यांचेच या अवैध […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click