January 21, 2022

Tag: #आरोग्य

मार्ड चा उद्यापासून संपाचा ईशारा !
आरोग्य, कोविड Update, माझे शहर

मार्ड चा उद्यापासून संपाचा ईशारा !

बीड – आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर जाणार आहेत.कोरोनाची तिसरी लाट दारात उभी असताना डॉक्टर मंडळींनी संपाच हत्यार उपसल्याने राज्य सरकार समोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने उद्या सकाळी 11 वाजल्यापासून संप सुरू करणार आहेत. जोपर्यंत नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भातली तारीख जाहीर होत नाही, तोपर्यंत संप सुरुच […]

पुढे वाचा
पेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग ! आणखी दोन आरोपी अटक !!
आरोग्य, क्राईम, टॅाप न्युज

पेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग ! आणखी दोन आरोपी अटक !!

पुणे – राज्यातील आरोग्य विभाग,म्हाडा आणि टीईटी पेपरफुटी आणि घोटाळ्याप्रकरणी परीक्षा घेणारी न्यासा कंपनी अडचणीत आली आहे.या कंपनीने महेश बोटले आणि बडगिरे यांकया मार्फत पेपर फोडल्याचे समोर आले आहे.या प्रकरणात पोलिसांनी निशीद गायकवाड आणि राहुल लिघोट या दोघा दलालांना अमरावती येथून अटक केली आहे. ज्या कंपनीला परीक्षा घेण्याचे कंत्राट दिले त्याच कंपनीने पेपर फोडल्याचे स्पष्ट […]

पुढे वाचा
आरोग्य भरती घोटाळा ; जिल्ह्यातील अनेक एमपीडब्ल्यू गायब !!
आरोग्य, क्राईम, टॅाप न्युज, नौकरी

आरोग्य भरती घोटाळा ; जिल्ह्यातील अनेक एमपीडब्ल्यू गायब !!

बीड – राज्यात गाजत असलेल्या आरोग्य विभाग भरती अन पेपरफुटी घोटाळ्यात बीड जिल्ह्यातील भाजयुमो चा माजी पदाधिकारी संजय सानप याला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. या घोटाळ्यात आपले नाव येईल या भीतीपोटी जिल्ह्यातील अनेक एमपीडब्ल्यू कर्मचारी दहा दिवसापासून गायब झाले आहेत.यातील बहुतांश कर्मचारी हे जिल्हा हिवताप कार्यालयातील आपल्या पाहुण्याच्या माध्यमातून सरकारी नोकरीला लागले अन नंतर […]

पुढे वाचा
पेपरफुटी प्रकरणातील पीए गजाआड जाणार का !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, नौकरी

पेपरफुटी प्रकरणातील पीए गजाआड जाणार का !

बीड – आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणात बीडचे तत्कालीन सीएस यांच्या खास मर्जीतील असलेला तो पीए (पलांडे) कोण अन या प्रकरणात त्या सीएस सह पीए पर्यंत पोलीस पोहचणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.बीड जिल्ह्यात आरोग्य विभागात ढवळाढवळ करणाऱ्या या पीए च्या मुसक्या पोलीस लवकरच बांधणार का,अशी चर्चा रंगू लागली असून त्यामुळे तत्कालीन सीएस अन पीए […]

पुढे वाचा
अंबाजोगाई, बीडच्या रुग्णालयातील डॉक्टर कर्मचाऱ्यांनी फोडला पेपर !
आरोग्य, कोविड Update, क्राईम, माझे शहर

अंबाजोगाई, बीडच्या रुग्णालयातील डॉक्टर कर्मचाऱ्यांनी फोडला पेपर !

बीड – राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने घेतलेल्या गट ड साठीच्या परीक्षेत पेपर फुटी प्रकरणी बीड जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यासह अंबाजोगाई येथील मनोरुग्णालयातील एक डॉक्टर, बीडचा एक शिक्षक आणि भूमीच्या ग्रामीण रुग्णालयातील सहाय्यक अधीक्षक यासह पाच जणांना अटक केली आहे.पेपरफुटी प्रकरण बीडपर्यंत येऊन पोहचल्याने अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने […]

पुढे वाचा
लसूण खा अन तंदुरुस्त रहा !
आरोग्य, लाइफस्टाइल

लसूण खा अन तंदुरुस्त रहा !

बीड- तुमच्या दैनंदिन आहारात नेमकं तुम्ही काय खाता यावर तुमचं आरोग्य अवलंबून असते.जेवताना मसालेदार पदार्थ हे तुमच्या जिभेची चव वाढवतात मात्र जिभेचे हे चोचले नंतर त्रासदायक देखील ठरू शकतात.परंतु लसूण हा एक घटक असा आहे की तो तुमचं हृदय ठणठणीत ठेवत अन भविष्यातील धोके दूर करण्यास मदत करतो.मात्र लसूण देखील प्रमाणात सेवन केला पाहिजे हे […]

पुढे वाचा
आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी 34 हॉलतिकिट !
आरोग्य, टॅाप न्युज

आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी 34 हॉलतिकिट !

बीड – राज्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षेचा सावळा गोंधळ थांबायचं नाव घेत नाहीये.अचानक परीक्षा रद्द झाल्याने अगोदरच हैराण झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा मानसिक त्रास झाला आहे.बीडमधील पृथ्वीराज गोरे या विद्यार्थ्याला चक्क एक नव्हे दोन नव्हे तर 34 हॉलतिकिट आले आहेत. पृथ्वीराज अरुण गोरे (रा. शहाबाजपूर, ता.जि. बीड) या विद्यार्थ्याने २० ऑगस्ट रोजी आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी […]

पुढे वाचा
जेवणानंतरचा चहा बंद करा !
आरोग्य, लाइफस्टाइल

जेवणानंतरचा चहा बंद करा !

बीड- तुम्हाला फिट अँड फाईन राहायचं असेल तर सल्ले देणारे अनेकजण भेटतील,पण एक गोष्ट टाळा अन बऱ्यापैकी फिटनेस मेंटेन करा अस आम्ही सांगतोय,बऱ्याच जणांना जेवण झाल्या झाल्या चहा पिण्याची सवय आहे,ती आधी बंद करा नाहीतर त्याचे कालांतराने गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील . तज्ज्ञांच्या मते अनेक कारणांमुळे जेवणानंतर घेतलेला चहा अन्नातील अनेक महत्त्वपूर्ण पोषकद्रव्ये शोषण्यास […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click