August 9, 2022

Tag: #आरोग्यमंत्री

बांगर मॅडमचा पापाचा घडा भरला ! चौकशी अहवालात दोषी सिद्ध !!
आरोग्य, माझे शहर

बांगर मॅडमचा पापाचा घडा भरला ! चौकशी अहवालात दोषी सिद्ध !!

बीड- जिल्हा रुग्णालयात रक्तपेढी सह पुरवठा विभागात मनमानी कारभार करणाऱ्या डॉ जयश्री बांगर यांच्यावरील दोष चौकशी अहवालात सिद्ध झाले आहेत.आरोग्य विभागाकडुन केलेल्या चौकशीत रक्तपेढी विभागात मोठ्या प्रमाणात वित्तीय अनियमितता झाल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे न्यूज अँड व्युज ने जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराबाबत जो आवाज उठवला होता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे .आता डॉ […]

पुढे वाचा
पेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग ! आणखी दोन आरोपी अटक !!
आरोग्य, क्राईम, टॅाप न्युज

पेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग ! आणखी दोन आरोपी अटक !!

पुणे – राज्यातील आरोग्य विभाग,म्हाडा आणि टीईटी पेपरफुटी आणि घोटाळ्याप्रकरणी परीक्षा घेणारी न्यासा कंपनी अडचणीत आली आहे.या कंपनीने महेश बोटले आणि बडगिरे यांकया मार्फत पेपर फोडल्याचे समोर आले आहे.या प्रकरणात पोलिसांनी निशीद गायकवाड आणि राहुल लिघोट या दोघा दलालांना अमरावती येथून अटक केली आहे. ज्या कंपनीला परीक्षा घेण्याचे कंत्राट दिले त्याच कंपनीने पेपर फोडल्याचे स्पष्ट […]

पुढे वाचा
आरोग्य भरती घोटाळा ; जिल्ह्यातील अनेक एमपीडब्ल्यू गायब !!
आरोग्य, क्राईम, टॅाप न्युज, नौकरी

आरोग्य भरती घोटाळा ; जिल्ह्यातील अनेक एमपीडब्ल्यू गायब !!

बीड – राज्यात गाजत असलेल्या आरोग्य विभाग भरती अन पेपरफुटी घोटाळ्यात बीड जिल्ह्यातील भाजयुमो चा माजी पदाधिकारी संजय सानप याला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. या घोटाळ्यात आपले नाव येईल या भीतीपोटी जिल्ह्यातील अनेक एमपीडब्ल्यू कर्मचारी दहा दिवसापासून गायब झाले आहेत.यातील बहुतांश कर्मचारी हे जिल्हा हिवताप कार्यालयातील आपल्या पाहुण्याच्या माध्यमातून सरकारी नोकरीला लागले अन नंतर […]

पुढे वाचा
पेपरफुटी प्रकरणातील पीए गजाआड जाणार का !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, नौकरी

पेपरफुटी प्रकरणातील पीए गजाआड जाणार का !

बीड – आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणात बीडचे तत्कालीन सीएस यांच्या खास मर्जीतील असलेला तो पीए (पलांडे) कोण अन या प्रकरणात त्या सीएस सह पीए पर्यंत पोलीस पोहचणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.बीड जिल्ह्यात आरोग्य विभागात ढवळाढवळ करणाऱ्या या पीए च्या मुसक्या पोलीस लवकरच बांधणार का,अशी चर्चा रंगू लागली असून त्यामुळे तत्कालीन सीएस अन पीए […]

पुढे वाचा
आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी 34 हॉलतिकिट !
आरोग्य, टॅाप न्युज

आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी 34 हॉलतिकिट !

बीड – राज्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षेचा सावळा गोंधळ थांबायचं नाव घेत नाहीये.अचानक परीक्षा रद्द झाल्याने अगोदरच हैराण झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा मानसिक त्रास झाला आहे.बीडमधील पृथ्वीराज गोरे या विद्यार्थ्याला चक्क एक नव्हे दोन नव्हे तर 34 हॉलतिकिट आले आहेत. पृथ्वीराज अरुण गोरे (रा. शहाबाजपूर, ता.जि. बीड) या विद्यार्थ्याने २० ऑगस्ट रोजी आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी […]

पुढे वाचा
दिवाळीनंतर एक डोस असणाऱ्यांना मुक्त प्रवेश !!
आरोग्य, टॅाप न्युज

दिवाळीनंतर एक डोस असणाऱ्यांना मुक्त प्रवेश !!

मुंबई – दसरा कोरोना मुक्त वातावरणात साजरा केलेल्या राज्यातील जनतेला आता दिवाळी नंतर सरकार गुडन्यूज देणार आहे.दिवाळीनंतर आता एक डोस घेतलेल्या नागरिकांना सर्वत्र फिरण्याची मुभा मिळणार आहे. दिवाळीनंतर नागरिकांना कोरोनाच्या एकाच लसीच्या डोसवर मॉल, लोकल तसेच इतर सर्वच ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. दिवाळीनंतर मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिलीय. दिवाळीत कोरोना […]

पुढे वाचा
दररोज पंधरा लाख लसीकरणाचे टार्गेट – टोपे !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

दररोज पंधरा लाख लसीकरणाचे टार्गेट – टोपे !

मुंबई – राज्यातील शाळा अन मंदिर खुली झाल्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून दररोज किमान पंधरा लाख लोकांचे लसीकरण करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती देत राज्यात या माध्यमातून कवच कुंडल अभियान राबविण्यात येणार आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले . किमान 15 लाख लसीकरण दररोज झालं पाहिजे. पूर्वी लस उपलब्ध होत नव्हती मात्र आता तशी परिस्थिती […]

पुढे वाचा
विद्यार्थ्यांची माफी मागतो -टोपे !
अर्थ, आरोग्य, टॅाप न्युज, देश, माझे शहर

विद्यार्थ्यांची माफी मागतो -टोपे !

मुंबई – ज्या कंपनीला परीक्षा घेण्याचे कंत्राट दिले होते त्यांनी अक्षम्य चुका केल्या तसेच ऐनवेळी परीक्षा घेण्यास असमर्थता दाखविल्याने शनिवार रविवारच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या अस सांगत मी विद्यार्थ्यांची माफी मागतो अस स्पष्टीकरण राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले,तर सरकारच्या या घोळामुळे हजारो विद्यार्थ्यांना जो त्रास झाला त्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर कडाडून […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click