दिल्ली – आयपीएल २०२१ स्पर्धेत आज कोलकाता नाइटराइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगणार होता. मात्र या सामन्यापूर्वी दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्याने सामना पुढे ढकलण्यात आला आहे. करोनामुळे खेळाडूंच्या गोटात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आयपीएल स्पर्धा करोनाच्या सावटाखाली होत असल्याने खेळाडू बायो बबलमध्ये खेळत आहेत. तसेच कडक नियमावली लागू करण्यात आली. अशात खेळाडूंना […]
चेन्नई चा मोठा तर दिल्लीचा सुपर रोमांचक विजय !
चेन्नई – शेवटच्या षटकात पाच षटकार अन एका चौकारासह तब्बल 37 धावा काढल्यानंतर गोलंदाजी अन फिल्डिंग मध्ये कमाल करणाऱ्या रवींद्र जडेजा आणि इतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यामुळे चेन्नई ने आरसीबी चा 69 धावांनि पराभव केला .विराट चा संघ पटण्यासारखा कोसळला .दुसऱ्या सामन्यात दिल्ली आणि हैद्राबाद मध्ये सुपर ओव्हर पर्यंत गेलेला सामना हैद्राबादने दिलेले टार्गेट पूर्ण […]
आरसीबी चा विराट विजय !
चेन्नई – शिवम दुबे आणि राहुल तेवतीया यांच्या फटकेबाजीमुळे राजस्थान रॉयल्स ने वीस षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 177 धावा केल्या अन एक सन्मानजनक स्कोर उभा केला .सुरवातीला अडखळत सुरवात झालेल्या राजस्थान ने शेवटी शेवटी केलेल्या फटकेबाजीमुळे 177 पर्यंत मजल मारू शकले .आरसीबी च्या विराट कोहली आणि देवदत्त पडीकल यांच्या सलामीच्या जोरदार फटकेबाजीने हा विजय सहज […]
बंगलोर चा मोठा विजय !
चेन्नई – बंगलोर च्या 205 धावांचा पाठलाग करताना कोलकाता ची संपूर्ण टीम 8 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 166 धावांच करू शकली त्यामुळे बंगलोर ने हा सामना 38 धावांनी जिंकत मोठा विजय प्राप्त केला . आरसीबी कडून खेळताना एबी डिव्हीलयर्स आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी केलेल्या अर्धशतकामुळे बंगलोर ने वीस षटकात 205 धावा केल्या,हे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या […]