बीड – विजयादशमी निमित्ताने सर्वाधिक महत्व असलेल्या आपट्याची पाने (सोनं) याचे आयुर्वेदिक पद्धतीमध्ये खूप मोठे महत्व आहे हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल.पित्त कफ या दोषांवर आपट्याची पाने गुणकारी आहेत,मात्र हे उपाय करताना आपल्या वैद्यांचा सल्ला जरूर घ्या . विजयादशमी च्या दिवशी आपट्याची पाने देवीला वाहून सीमोल्लंघन केले जाते,तसेच एकमेकांना ही पाने सोन म्हणून दिली जातात […]