बीड – बीड जिल्ह्यात गुटखा,मटका,वाळू,पत्याचे क्लब बिनधास्त सुरू आहेत.त्या त्या भागातील ठाणेदार यांचे अन एसपी चे खिसे भरून हे उद्योग सुरू आहेत.ठाणेदारांवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने जिल्ह्यात अवैध धंदे बोकाळले आहेत.घरी बसून कारभार हाकणारे शुगर,त्यांच्या विरोधात मॅट मध्ये गेलेले कर्मचारी, ठाण्याच्या आवारात अवैध बांधकाम करणारे अधिकारी यांच्यावर आयजी धाक दाखवून कारवाई करणार का ? हा खरा […]