मुंबई – राज्याचे माही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस ला आणखी एक धक्का बसला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित तब्बल एक हजार कोटींची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. आयकर विभागाला मुंबईतील काही रिअल इस्टेट व्यावसायिक आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबातील काही सदस्यांच्या ताब्यात 184 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून […]