मुंबई – आपल्या अभिनयाने करोडो फॅन्स च्या हृदयावर राज्य करणारा अभिनेता आमिर खान आणि पत्नी किरण राव यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे .दोघांनी एक निवेदन प्रसिद्ध करत आपला निर्णय जाहीर केला आहे .पंधरा वर्षांपासून संसार करणाऱ्या या दोघांना दहा वर्षाचा मुलगा आहे .त्यांच्या या निर्णयाने चाहत्यांना मात्र धक्का बसला आहे . मिस्टर परफेक्शनिस्ट अशी […]