July 7, 2022

Tag: #अहमदनगर क्राईम

रुग्णालय आग प्रकरणी चार महिलांना अटक !
आरोग्य, टॅाप न्युज

रुग्णालय आग प्रकरणी चार महिलांना अटक !

अहमदनगर – येथील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या भीषण आग प्रकरणात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी एका निलंबित महिला डॉक्टर सह चार महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.प्रशासनाने यापूर्वीच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पोखरणा यांच्यासह सहा जणांना यापूर्वी निलंबित केले आहे.आता पोलिसांनी ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. नगर जिल्हा रुगणल्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा […]

पुढे वाचा
आयसीयू ला भीषण आग ! सात रुग्ण दगावल्याची भीती !!
टॅाप न्युज, माझे शहर

आयसीयू ला भीषण आग ! सात रुग्ण दगावल्याची भीती !!

नगर – येथील जिल्हा रुग्णालयात असलेल्या आयसीयू कशाला अचानक लागलेल्या आगीत सातपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे .आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू कक्षात वीस रुग्णांवर उपचार सुरू होते.शनिवारी सकाळी अचानक या कक्षाला भीषण आग लागली.अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला. या घटनेत उपचार […]

पुढे वाचा
21 गावात पुन्हा लॉक डाऊन !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

21 गावात पुन्हा लॉक डाऊन !

बीड – राज्यातील कोरोनाचे सावट कमी होत असल्याचे चित्र असले तरी अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना मात्र वाढत असल्याचे दिसत आहे,त्यामुळे पूर्वीच्या 61 गावासह आणखी 21 गावात लॉक डाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. खालील तालूक्यातील गावांमध्ये अत्यावश्यक सेवा दवाखाने, मेडीकल, टेस्टिंग सेंटर इ. वगळता इतर सर्व आस्थापना दुकाने, वस्तु विक्री सेवा इ. दिनांक 14/10/2021 रोजी 00.01 […]

पुढे वाचा
पत्रकार हत्या प्रकरणी आणखी एक मंत्री अडचणीत !
क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

पत्रकार हत्या प्रकरणी आणखी एक मंत्री अडचणीत !

अहमदनगर – जिल्ह्यातील पत्रकार तथा माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांच्या हत्या प्रकरणात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची चर्चा होत असून भाजपचे आजी आ शिवाजी कर्डीले यांनी याबाबत तनपुरे यांच्या चौकशीची मागणी केली आहे,त्यामुळे महाविकास आघाडी सरकार मधील आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे . अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मधील दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click