August 20, 2022

Tag: #अमित शहा

फडणवीस यांना दिल्ली दरबारी मानाचे पान !
टॅाप न्युज, देश

फडणवीस यांना दिल्ली दरबारी मानाचे पान !

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाने नवीन निवडणूक समिती जाहीर केली असून यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानाचे स्थान देण्यात आले आहे. फडणवीस यांचा समावेश झाल्याने त्यांचा दबदबा दिल्ली दरबारी वाढल्याचे चित्र दिसत आहे. भाजपा संसदीय बोर्डात ११ सदस्य असतात तर केंद्रीय निवडणूक समितीत १९ सदस्य असतात. त्यात ११ संसदीय समितीचे सर्व सदस्यांचा समावेश असतो. […]

पुढे वाचा
जगदीप धनखड नवे उपराष्ट्रपती !
टॅाप न्युज, देश

जगदीप धनखड नवे उपराष्ट्रपती !

नवी दिल्ली- देशाचे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड हे विजयी झाले आहेत.त्यांनी युपीए च्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा 346 मतांनी पराभव केला. एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत विजय झाले असून धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती असणार आहे. आज उपराष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत धनखड यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. लोकसभा आणि […]

पुढे वाचा
संजय राऊत यांना अटक !
टॅाप न्युज, देश

संजय राऊत यांना अटक !

मुंबई- शिवसेनेचे प्रवक्ते तथा खा संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अटक केली.पत्राचाळ प्रकरणात ही कारवाई झाली आहे.रविवारी सकाळी सात वाजेपासून सुरू असलेली राऊत यांच्या घरातील कारवाई त्यांच्या अटकेनंतर थांबली.ईडीने आठ तास चौकशी केल्यानंतर राऊत यांना अटक करण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी […]

पुढे वाचा
द्रौपदी मुर्मु यांचा दिमाखदार शपथविधी !
टॅाप न्युज, देश

द्रौपदी मुर्मु यांचा दिमाखदार शपथविधी !

नवी दिल्ली- भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रोपदी मुर्मु यांना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी शपथ दिली.भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना एका आदिवासी समाजातील गरीब महिलेला हा सर्वोच्च सन्मान मिळणे हे माझे भाग्य असल्याची भावना यावेळी नूतन महामहिम मुर्मु यांनी व्यक्त केली. राष्ट्रपती निवडणुकीमध्ये एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांन ऐतिहासिक विजय मिळवला. मुर्मू यांनी विरोधी […]

पुढे वाचा
समांतर सत्ताकेंद्र !
संपादकीय

समांतर सत्ताकेंद्र !

विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर राजकारणातील दोन दिग्गजांचा आज वाढदिवस, हे दोन्ही दिग्गज म्हणजे स्वभावाने अगदी दोन टोकं म्हणावी लागतील ,यांच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही  . एक कायम उपेक्षित दुर्लक्षित आणि दुष्काळी असलेल्या विदर्भातला तर दुसरा कायम संपन्न सुखी आणि सुजलाम-सुफलाम असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातला मात्र राजकीय पटलावर पश्चिम महाराष्ट्राच्या […]

पुढे वाचा
महामहिम द्रौपदी मुर्मु !
टॅाप न्युज, देश

महामहिम द्रौपदी मुर्मु !

नवी दिल्ली- देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून एनडीए च्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांची मोठ्या मताधिक्याने निवड झाली आहे.मुर्मु यांना तब्बल 6 लाख 76 हजार 803 मते मिळाली तर युपीए चे उमेदवार यशवन्त सिन्हा यांना 2 लाख 61 हजार 62 मते मिळाली.मुर्मु या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. आजच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत बहुतांश खासदारांनी मुर्मू यांना पसंती […]

पुढे वाचा
शिवसेनेची नवी कार्यकारणी जाहीर ! सेनेचे चौदा खासदार हजर !
टॅाप न्युज, देश

शिवसेनेची नवी कार्यकारणी जाहीर ! सेनेचे चौदा खासदार हजर !

 मुंबई- शिवसेनेत विद्रोह निर्माण करून मुख्यमंत्री पदावर आरूढ झालेल्या एकनाथ शिंदे यांनी सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के देणे सुरू ठेवले आहे.शिंदे यांनी सेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली तसेच ऑनलाइन बैठकीस तब्बल 14 खासदारांनी हजेरी लावली.यातील 12 खासदार पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर करणार आहेत,त्यामुळे खरी सेना कोणाची हे लवकरच स्पष्ट होईल. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून […]

पुढे वाचा
पोलिटिकल सर्जिकल स्ट्राईक ……..!
संपादकीय

पोलिटिकल सर्जिकल स्ट्राईक ……..!

विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर जिथं सर्वसामान्य माणसांची बुद्धी किंवा वैचारिक पातळी संपते तिथून पुढं राजकारणी लोकांची सुरू होते अस म्हणतात याचा अनुभव गुरुवारी तमाम महाराष्ट्राने घेतला.अडीच वर्षे सरकारला सळो की पळो करून सोडणारे फडणवीस,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राजकारणातील तथाकथित भीष्माचार्य शरद पवार या सगळ्यांनाच भाजपच्या विशेषतः गृहमंत्री अमित शहा यांच्या एका निर्णयाने असा धक्का दिला […]

पुढे वाचा
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर फडणवीस उपमुख्यमंत्री !
टॅाप न्युज, देश

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर फडणवीस उपमुख्यमंत्री !

मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात शपथ घेतली.दुपारी राज्यपालांना भेटल्यानंतर पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी आपण कुठलेही पद घेणार नाही असे म्हटले होते मात्र दिल्लीतून सूत्र हलली आणि संध्याकाळी शिंदे यांच्यासोबत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आलेल्या भूकंपानंतर भाजपच्या […]

पुढे वाचा
विधानसभा बरखास्त !
टॅाप न्युज, देश

विधानसभा बरखास्त !

मुंबई – बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चाळीस पेक्षा अधिक सेना आमदार असल्याने सेनानेतृत्वाकडून शिंदे यांना समजावण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्याचे चित्र आहे.त्यामुळे सेना नेते संजय राऊत यांचे ट्विट चर्चेत आले आहे.महाराष्ट्राचा प्रवास विधानसभा बरखासतीच्या दिशेने असे ट्विट राऊत यांनी केले आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या चाळीस आमदारांना आसाम मधील गुवाहाटी येथे हलविण्यात […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click