August 20, 2022

Tag: #अमरसिंह पंडित

राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष बदलला हे आपल्यालाच उशिरा कळले – बजरंग सोनवणे !
माझे शहर, राजकारण

राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष बदलला हे आपल्यालाच उशिरा कळले – बजरंग सोनवणे !

बीड- राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती झाली हे आपल्यालाच उशिरा कळले असे सांगत ही प्रक्रिया पार पडली तेव्हा आपण नॉट रीचेबल होतो असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी दिले. मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी अंबाजोगाई चे राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती झाली.त्यानंतर बजरंग सोनवणे आणि त्यांचे समर्थक नाराज असल्याची […]

पुढे वाचा
गेवराई नगर पालिकेच्या कारभाराची अतिरिक्त जिल्हाधिकारी करणार चौकशी !
क्राईम, माझे शहर, राजकारण

गेवराई नगर पालिकेच्या कारभाराची अतिरिक्त जिल्हाधिकारी करणार चौकशी !

बीड – स्वच्छ प्रतिमा अन प्रामाणिक कारभार असा दावा करणाऱ्या आ लक्ष्मण पवार यांच्या ताब्यातील गेवराई नगर परिषदेत देखील कोट्यवधी रुपये गुत्तेदारांच्या माध्यमातून स्वतःच्या अन कार्यकर्त्यांच्या घशात घालण्याचा प्रकार समोर आला आहे.माजी आ अमरसिंह पंडित यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी एक समिती गठीत केली आहे. भाजपा आ.लक्ष्मण पवार यांच्या ताब्यातील गेवराई नगर परिषदेचा भ्रष्ट […]

पुढे वाचा
जयभवानीच्या गळीत हंगामाचा शुभारंभ !
टॅाप न्युज, माझे शहर

जयभवानीच्या गळीत हंगामाचा शुभारंभ !

गेवराई – स्पर्धेत टिकण्यासाठीजयभवानी शिस्त आणि व्यावहारिकता जोपासत इतरांच्या तुलनेत ऊसाला सरस भाव देईल, कार्यक्षेत्रात नोंदणी झालेल्या सर्व ऊसाचे गाळप करण्यासाठीजयभवानीची कार्यक्षमता वाढविली असल्याचे प्रतिपादन चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले. कारखान्याच्या ३९ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. दिपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री क्षेत्र नारायण गडाचे मठाधिपती ह. भ. प. शिवाजी महाराज व […]

पुढे वाचा
टाकळगाव च्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये होणार रूपांतर !
टॅाप न्युज, माझे शहर

टाकळगाव च्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये होणार रूपांतर !

गेवराई – सिंदफणा नदीवरील टाकळगाव बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्याच्या कामास महाविकास आघाडी सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे तब्बल 250 हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन त्याचा पंधरा ते वीस गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे . या बॅरेजमुळे सुमारे २५० हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. कामाच्या सर्व्हेक्षण व अन्वेषणाचे काम तात्काळ सुरु […]

पुढे वाचा
धनुभाऊ एकदा वाळूपट्यात दौरा करा !वाळू माफियांना सोलून काढा !!
अर्थ, क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

धनुभाऊ एकदा वाळूपट्यात दौरा करा !वाळू माफियांना सोलून काढा !!

बीड – धनुभाऊ अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना आपण थेट बांधावर जाऊन धीर दिला त्याबद्दल आपले करावे तेवढे कौतुक कमीच आहे मात्र असाच दौरा एकदा आष्टी ते परळी काढा अन नद्यांचे विद्रुपीकरण करून वाळूचा धंदा करणाऱ्या तुमच्या स्वपक्षीयांसह इतरांचे ढोपर सोलून काढा !जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात राजकीय वाळू माफिया निर्माण झाले आहेत अन पोलीस ,महसूल ला हाताशी धरून […]

पुढे वाचा
चिखल तुडवत,बैलगाडीतून धनंजय मुंडे पोहचले बांधावर !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर

चिखल तुडवत,बैलगाडीतून धनंजय मुंडे पोहचले बांधावर !

बीड / पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून सकाळी सुरू झालेल्या अतिवृष्टी नुकसान पाहणीचा दौरा दुपारनंतर गेवराई, बीड व शेवटी वडवणी तालुक्यात पोहचला. कुठे चिखल तुडवत तर कुठे बैलगाडीतून पालकमंत्री धनंजय मुंडे हे शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधांवर पोहचले. गेवराई, बीड, वडवणी आदी तालुक्यात शेतीच्या पिकांचे, फळबागांचे, तुरळक ठिकाणी घरांचे तसेच रस्ते आदींच्या […]

पुढे वाचा
कर्ज वाटपासाठी जिल्हा बँकेला 300 कोटी द्या – धनंजय मुंडे यांची मागणी !!
अर्थ, टॅाप न्युज, देश, नौकरी, माझे शहर, राजकारण, व्यवसाय

कर्ज वाटपासाठी जिल्हा बँकेला 300 कोटी द्या – धनंजय मुंडे यांची मागणी !!

पुणे (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील शेतकरी कोरोना आणि महागाईमुळे त्रस्त आहेत, खरीप हंगामाच्या पूर्वतयारी साठी त्यांना पतपुरवठा करण्याची आवश्यकता आहे, बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यासाठी नाबार्ड कडून ३०० कोटी रुपयांची फेरकर्ज मर्यादा मंजूर करावी अशी मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. त्यांनी बँकेच्या प्रशासकीय मंडळासह नाबार्डच्या अधिकाऱ्यांची भेट […]

पुढे वाचा
गेवराईतील ऑक्सिजन प्लांट तात्काळ सुरू करा – अमरसिंह पंडित !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय

गेवराईतील ऑक्सिजन प्लांट तात्काळ सुरू करा – अमरसिंह पंडित !

गेवराई – तालुक्यातील कोरोना परिस्थिती बाबत माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी रुग्ण सेवा समिती सदस्यांसह जिल्हा शल्यचिकित्सक यांची भेट घेऊन चर्चा केली, या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. गेवराई रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ सुरू करण्याची मागणी अमरसिंह पंडित यांनी केली. प्रशासकीय सोपस्कार कागदावर होत राहतील अगोदर काम सुरू करण्याचा आग्रह त्यांनी केला. या बैठकीला […]

पुढे वाचा
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल !सीबीआय ची छापेमारी !!
क्राईम, टॅाप न्युज, देश, राजकारण

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल !सीबीआय ची छापेमारी !!

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना पदावरून पायउतार व्हाव लागलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर करण्यात आलेल्या 100 कोटी रुपयांच्या आरोपाची सीबीआयनं चौकशी केली. शनिवारी सकाळी अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयने छापेमारी केली. अनिल देशमुख यांच्या मुंबईतील घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआयनं छापेमारी […]

पुढे वाचा
शारदा हॉस्पिटलची सोशल जबाबदारी !कोविड केयर चे लोकार्पण !!
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

शारदा हॉस्पिटलची सोशल जबाबदारी !कोविड केयर चे लोकार्पण !!

गेवराई दि. १७ (प्रतिनिधी) सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्य समजून हे कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, आजार अंगावर काढून रुग्णांच्या निष्काळजीपणा मुळे स्कोअर वाढत असून ही चिंतेची बाब आहे, त्यासाठी गावागावात जाऊन जनजागृती करुन लक्षणे दिसणा-यांनी तातडीने चाचणी करुन घेण्याचे आवाहन करत गेवराई तालुक्यात रुग्ण वाढू नये अशी अपेक्षा माजी आमदार अमरसिंह पंडित […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click